• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोघे जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 3, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरची घटना

जळगाव  (प्रतिनिधी) :- शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी दोन दुचाकींची जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहे.  जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे  कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन  जखमीस जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयसमोर दुचाकीधारक (एमएच १९ बीडब्ल्यू ५३६९) हे स्वातंत्र्य चौकातून आकाशवाणी चौककडे जात होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुकीच्या मार्गाने येत असलेल्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ जी ८७७७) वरील दुचाकीस्वराने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वार जखमी झाला आहे.

त्याला  तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.जयस्वाल यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. जखमींवर उपचार सुरु होते.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/don-duchakinchi-dhadak/
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात

Next Post

शिवाजी नगरातील कंपनीत आग, ५० लाखांचे नुकसान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गॅसच्या भडक्याने घराला आग ; लग्नाचे साहित्य खाक

शिवाजी नगरातील कंपनीत आग, ५० लाखांचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक
Uncategorized

जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक

March 20, 2026
डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास
1xbet russia

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

March 20, 2026
आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ
1xbet russia

आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

March 20, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

नगरसेवकाच्या घरात चोरट्यांचा हैदोस, लाखोंचा ऐवज लंपास

March 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक

जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक

March 20, 2026
डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

March 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!