• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

हॉटेलमध्ये दोघांचा धिंगाणा, तिघे जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 3, 2024
in क्राईम, खान्देश, भुसावळ
0
कोयत्याचा धाक दाखवून दागिने हिसकावले

भुसावळ तालुक्यातील घटना

भुसावळ (प्रतिनिधी)  :- हॉटेलमध्ये जेवणाचे पैसे मागितल्याच्या वादातून तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला तर दोघांना शिविगाळ करीत मारहाण करण्यात आली. ही घटना नववर्षाच्या दिवशी १ रोजी रात्री १२ वाजता घडली. याप्रकरणी दोघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यश रघुनाथ तपकिरे (अयोध्या नगर, शांतीनिकेतन जवळ, जळगाव) यांनी  फिर्याद दिली आहे. शहरातील उंट मोहल्ला भागातील हॉटेल रूचीमध्ये दोघे संशयित जेवणासाठी आले होते.  त्यांना जेवण झाल्यानंतर बिल मागितल्याचा राग आला. फिर्यादीस प्रदीप कोळी याने शिविगाळ करीत धक्काबुक्की केली तर दुसरा संशयित विजय पवार याने फिर्यादी व महेश जाधव तसेच जसवंतसिंग राजपूत यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली.

तसेंच, चाकूने जसवंत सिंग यांच्या उजव्या डोळ्यावर वार् केला. या हल्ल्याने डोळ्याला गंभीर दुखापत झाली तसेच डाव्या हाताच्या बोटालाही दुखापत झाली. तपास सहाय्यक निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.


 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/hotelmadhe-doghacha-dhigana/
Previous Post

सबज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत सातव्या दिवशी दोन्ही गटात अग्रस्थानासाठी चढाओढ

Next Post

महात्मा फुले समाज विकास संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महात्मा फुले समाज विकास संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात

महात्मा फुले समाज विकास संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा
1xbet russia

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

अल्पसंख्याक शाळांमधील मराठी भाषेच्या मानसेवी शिक्षकांना किमान वेतनाची मागणी

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon