• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सफाई कामगारांच्या समस्यांचे होणार निराकरण ; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली तातडीने दखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 29, 2023
in खान्देश, जळगाव
0
सफाई कामगारांच्या समस्यांचे होणार निराकरण ; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली तातडीने दखल

पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत समस्यांवर होणार चर्चा

जळगाव (प्रतिनिधी) :- सफाई कर्मचारी संघटनेच्या समस्या व न्याय हक्काबाबत राज्यध्यक्ष नागेज कंडारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तात्काळ दखल घेत याबाबत बैठकीचे पत्र सफाई कामगार नेते तथा राज्यध्यक्ष नागेज कंडारे यांना दिले आहे.

अखिल महाराष्ट्र सफाई कामगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यध्यक्ष नागेज कंडारे यांनी दि. २२ डिसेंबर रोजी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जळगाव जिल्ह्यातील सफाई कर्मचारी यांच्या समस्या व न्याय हक्काबाबत निवेदन दिले होते. तसेच संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष डॉ. रेखाताई बहनवाल यांनी भ्रमणध्वनीद्वारे विस्तृत चर्चा केली होती.

लवकरात लवकर संघटनेची बैठक घेण्यात यावी अशी विनंती देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. याची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने दखल घेत दि. ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेला बैठक आयोजित केली आहे. याबाबतचे पत्र राज्यध्यक्ष नागेज कंडारे यांना देऊन कळविण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या समस्या लवकरच मुक्त होतील असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

सफाई कामगारांच्या मागण्या नेमक्या काय आहे ?

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत सफाई कामगारांना मालकी हक्काने घरे देण्यात यावी.2. १ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या सफाई कामगारांना शासन निर्णय दिनांक ३१ मार्च २०२३ नुसार लाभ अदा करण्यात यावा.
3. सफाई कामगार यांना मुकादम व कनिष्ठ लिपिक या पदावर शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती देण्यात यावी.
4. लाड पागे समितीच्या शासनमान्य धोरणानुसार वारसा हक्काने ३० दिवसाच्या आत वारसाला नियुक्ती आदेश देण्यात यावी.
5. नवनिर्मित नगरपंचायती मधील ग्रामपंचायत कालावधीतील सफाई कामगारांचे समावेशन होण्याकरिता प्रस्ताव तात्काळ वरिष्ठ कार्याकडे सादर करण्यात यावा.
6. कंत्राटी कामगारांना शासनाच्या नियमाप्रमाणे किमान वेतन व इतर सुविधा तात्काळ लागू करण्यात यावे.
7. सफाई कामगारांना नगरपरिषदेने बांधून दिलेली घरे मालकी हक्काने नावे करण्यात यावी.
8. सफाई कामगारांना कामाचे साहित्य व ऋतुमानानुसार कपडे देण्यात यावे.
9. सफाई कामगारांच्या सेवा पुस्तक अद्ययावत करून दुय्यम प्रत त्यांना देण्यात यावी.
10. प्रत्येक नगरपरिषद आस्थापनेवर महिला विशाखा समितीची स्थापना करून त्यामध्ये सफाई कामगार महिलेचा समावेश करण्यात यावा.
11. सफाई कामगारांचा वैद्यकीय विमा काढण्यात यावा.


 

 

Tags: #jalgaon jilhadhikari aayush prasad newshttps://kesariraj.com/safai-kamgaranchya-samsya/
Previous Post

शिवरायांची शिकवण रूजविणार्‍या हिंदवी स्वराज्य दिनदर्शिकेचे दिल्लीत प्रकाशन

Next Post

पाचोरा-भडगांव बाजार समितीतर्फे शनिवारी भव्य कृषी परिसंवाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोरा-भडगांव बाजार समितीतर्फे शनिवारी भव्य कृषी परिसंवाद

पाचोरा-भडगांव बाजार समितीतर्फे शनिवारी भव्य कृषी परिसंवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon