• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हसा, हसण्यामुळे होतात आजार बरे….

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 10, 2023
in खान्देश, जळगाव
0
हसा, हसण्यामुळे होतात आजार बरे….

वजन कमी करण्यातही हसण्याची भूमिका महत्त्वाची आहे. मनमाेकळे व भरपूर हसल्याने शरीरात एंर्डाेिफस हार्माेन सक्रिय हाेतात. ज्यामुळे खाण्याची इच्छा किंवा लालसा नियंत्रणात राहते. हसत राहण्याने शरीराची प्रतिकार क्षमता आणि संसर्गासाेबत लढणारी प्रणाली सक्षम हाेते. याच्यामुळे विविध संसर्ग आणि अ‍ॅलर्जीपासून रक्षण हाेते. चेहऱ्यावरील स्नायू सक्षम राहण्यासाठी आणि रक्तसंचार वाढण्यासाठी हसण्याची भूमिका महत्त्वाची असते. यामुळे चेहऱ्यावरील टवटवीतपणा कायम राहताे.

एका संशाेधनानुसार, मधुमेहाने पीडित लाेकांनी जेवण केल्यानंतर काॅमेडी शाे पाहिल्यास रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळविण्यात यश येते. एका संशाेधनानुसार एक मिनिट हसण्यामुळे व १० मिनिटे व्यायाम केल्यानंतर हृदयाची गती सारख्याच तीव्रतेने वाढते. हसत राहिल्याने शरीरातील ऊर्जेच्या स्तरावर चांगला परिणाम हाेताे. या ऊर्जेमुळे तुम्ही काम किंवा वाचनावर लक्ष केंद्रित करू शकता. तसेच कामाची गुणवत्तासुद्धा वाढवता येते. हसल्यामुळे स्ट्रेस हार्माेन्स कार्टिसाेल नियंत्रणात असताे. तसंच हसण्यामुळे डाेपामाइन आणि ग्राेथ हार्माेन्सची सक्रियता वाढते. हसणे प्रमाणात, याेग्य वेळी पाहिजे.


 

 

Tags: https://kesariraj.com/hasnyamule-hotata-aajar-bare/
Previous Post

हायटेक शेतीचा नवा हुंकार

Next Post

जमिनीच्या वादातून बापाची हत्या : संशयित मुलाला अटक, नातू फिर्यादी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जमिनीच्या वादातून बापाची हत्या : संशयित मुलाला अटक, नातू फिर्यादी

जमिनीच्या वादातून बापाची हत्या : संशयित मुलाला अटक, नातू फिर्यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!
1xbet russia

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

August 11, 2026
मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!
1xbet russia

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

August 11, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

कासोद्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

August 11, 2026
भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली
Uncategorized

भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

August 11, 2026
मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon