• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

कार चोरण्यापूर्वीच चोरट्याला पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 29, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव येथील त्रिभुवन कॉलनीतील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- दारूच्या नशेतील चोरट्याला पार्किंगमध्ये लावलेली कार चोरी करताना कार मालकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले. मंगळवारी ता. २८ रोजी पहाटे सव्वादोनच्या सुमारास कानळदा रोडवरील त्रिभुवन कॉलनीत हा प्रकार घडला. पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतले.

बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून नोकरीस असलेले महेंद्र रामेश्वर पांडे यांनी कार (एमएच १७ एल्लेड ११५९) घराच्या पार्किंगमध्ये लावली होती. त्यांना मुख्य दरवाजा उघडण्याचा आवाज आला. खिडकीतून डोकावल्यावर त्यांना चोरटा घराच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीजवळ उभा असलेला दिसून आला. त्यानंतर चोरटा इथून खाली उतरून पार्किंगमध्ये असलेल्या कारचा दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करीत होता.

पांडे यांनी शिवाजी नगरातील लाकूड पेठेत राहत असलेले त्यांचे भाऊ जितेंद्र पांडे यांना बोलावून घेतले.  भाऊ आणि पुतण्या घराजवळ येताच पांडे घराबाहेर आले. त्यांना पाहताच चोरटा पळून जात असताना पांडे यांनी पकडले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती कळवली. सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र बागूल, चंद्रकांत सोनवणे हे त्याठिकाणी आले. त्यांनी चोरट्याची विचारपूस केली असता, त्याने त्याचे नाव राकेश राजू वानखेडे (वय २८, रा. कानळदा) असे सांगितले. शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Tags: : https://kesariraj.com/car-chornyapurvich-chortyala-atk/#jalgaon crime news
Previous Post

७५ वर्षीय वृद्धाची  गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

एन्डोस्कोपीव्दारे करून घ्या विविध आजारांचे निदान गॅस्ट्रोइंन्टरोलॉजी एन्डोस्कोपी शिबिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एन्डोस्कोपीव्दारे करून घ्या विविध आजारांचे निदान गॅस्ट्रोइंन्टरोलॉजी एन्डोस्कोपी शिबिर

एन्डोस्कोपीव्दारे करून घ्या विविध आजारांचे निदान गॅस्ट्रोइंन्टरोलॉजी एन्डोस्कोपी शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon