• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा जळगावच्या रुग्णालयात मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 17, 2023
in अपघात, क्राईम, खान्देश, जळगाव
0
अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा जळगावच्या रुग्णालयात मृत्यू

पेटत्या दिव्यावरून कपडे पेटले ; चिमुकलीचा भाजल्याने उपचारादरम्यान मृत्यू - 10

भडगाव तालुक्यातील कजगाव येथे शोककळा

भडगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कजगाव येथील २२ वर्षीय तरुणाचा ९ नोव्हेंबर रोजी भडगाव जवळ भीषण अपघात झाला होता. या तरुणाचा जळगावात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून कजगाव मध्ये शोककळा पसरली आहे.

अमोल रामदास साठे असे मयत तरुणाचे नाव आहे.  या २२ वर्षीय तरुणाचा दिनांक ९ रोजी भडगाव नजीक अपघात झाला होता. त्यात तरुण गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला पाचोरा येथे दाखल करण्यात आले होते व पुढील उपचारासाठी जळगाव येथे दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान त्याची नऊ दिवसांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली व आज शुक्रवारी १७ रोजी दुपारी त्या तरुणाचा मृत्यू झाला. कजगावांत हळहळ व्यक्त होत आहे. जुनेगाव परीसरात राहणारा हा तरुण बसस्थानक परिसरात चहा विक्री करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.

दि. ९ रोजी काही कामानिमित्त तो मोटारसायकने बाहेर गावी जात असताना त्याचा भडगाव नजीक अपघात झाल्याने त्याच्या डोक्याला व अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुखापत झाल्याने त्याच्यावर गोदावरी संस्थेच्या हॉस्पिटल येथे उपचार सुरू होता. नऊ दिवसांनी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मयत अमोल साठे यांच्या पश्चात आई,वडील,दोन भाऊ, आजी, काका,काकू असा परिवार आहे.

Tags: #bhadgaon crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/aapghatatatil-tarunacha-mrutu/
Previous Post

हरियाणाच्या तरुणांवर धरणगाव पोलीस पडले भारी, परीक्षेतील गैरप्रकार टळला…

Next Post

मंगरूळ रस्त्याचे काम पूर्णत्वासाठी आमदार सोनवणे यांना निवेदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मंगरूळ रस्त्याचे काम पूर्णत्वासाठी आमदार सोनवणे यांना निवेदन

मंगरूळ रस्त्याचे काम पूर्णत्वासाठी आमदार सोनवणे यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड
1xbet russia

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

June 3, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन
1xbet russia

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला
1xbet russia

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

June 3, 2026
दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत
1xbet russia

दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

June 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

June 3, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!