• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

एरंडोलच्या कुस्ती आखाडा बांधकामात मुख्याधिकाऱ्यांच्या संगनमताने गैरव्यवहार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 8, 2023
in खान्देश, जळगाव
0
एरंडोलच्या कुस्ती आखाडा बांधकामात मुख्याधिकाऱ्यांच्या संगनमताने गैरव्यवहार

कामाचे आदेश नसताना बांधकाम पूर्णत्वास : दशरथ महाजन यांची तक्रार

जळगाव (प्रतिनिधी) :- एरंडोल नगरपरिषद हद्दीतील व्यायाम शाळेतील कुस्ती आखाडा बांधकामाच्या फेर जाहीर निविदेबाबत जिल्हाधिकारी यांचेकडे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांनी तक्रार केली आहे. एरंडोल नगरपालिका  यांच्या वतीने निविदा प्रदर्शित झाली असून सदर निविदेची अंदाजित रक्कम ९,९५,८२९/- इतकी आहे. उपरोक्त निविदेसाठी अर्जाची अंतिम तारीख ०७ नोव्हेंबर असून सदर निविदेसंदर्भात कोणत्याही निविदाकाराला स्वीय सहाय्यक कवा कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश नगरपालिकेच्या वतीने दिलेले नाहीत. असे असून देखील एका खाजगी कंत्राटदाराने सदर जागेवरील व्यायाम शाळेचे बांधकाम अर्धे अधिक पूर्ण केले आहे. कार्यारंभ आदेश नसताना किंवा निविदा प्रक्रिया पार न पाडता सदर काम मुख्याधिकारी यांच्याशी संगनमताने केले जात आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2023/11/VID-20231108-WA0030.mp4

याबाबत दशरथ महाजन यांनी जळगावात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षल माने उपस्थित होते. सदर इसमाने कोणताही कार्यारंभ आदेश नसताना सदरचे काम अर्धे अधिक पूर्ण केले असून सदरच्या कामात मुख्याधिकारी विकास रमेश नवाळे यांची गुपित भागीदारी असल्याची एरंडोल शहरात चर्चा आहे. तसेच नवाळे यांचेकडून सदर कामाचे कार्यारंभ आदेश सदर इसमाच्याच नावाने देण्याचे देखील नवाळे यांनी आश्वासन दिल्याचे कळते. सदर बाब गंभीर असून मुख्याधिकारी यांची उपरोक्त कृती हि लोकसेवक या नात्याने फौजदारी न्यास भंग, भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९ अन्वये दखलपात्र गुन्हा आहे. सदर बाबीची गंभीर दखल घेऊन आपल्या स्तरावर विभागीय चौकशीचे आदेश द्यावेत तसेच विकास रमेश नवाळे यांचेवर गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचेकडे करण्यात आली आहे.


 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/arondolchya-kusti-aakhada/
Previous Post

येवतीच्या लोकनियुक्‍त सरपंच साधना धामोळे यांचा प्र.उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांचेतर्फे सत्कार

Next Post

दुचाकीवरून ड्रग्स वाहून नेताना भिवंडीच्या तरुणाला चाळीसगावात अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे भारतीय वायुसेनेतील रोजगाराच्या संधी व वायुसेनेतील जीवनावर मार्गदर्शन

दुचाकीवरून ड्रग्स वाहून नेताना भिवंडीच्या तरुणाला चाळीसगावात अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नैराश्यग्रस्त तरुणाची मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या
1xbet russia

नैराश्यग्रस्त तरुणाची मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या

July 4, 2025
संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांनी आधार अद्यावत करावे
1xbet russia

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांनी आधार अद्यावत करावे

July 4, 2025
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना
1xbet russia

भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

July 4, 2025
स्कूल बसच्या भीषण धडकेत दुचाकीवरील इसम ठार !
1xbet russia

स्कूल बसच्या भीषण धडकेत दुचाकीवरील इसम ठार !

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नैराश्यग्रस्त तरुणाची मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या

नैराश्यग्रस्त तरुणाची मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या

July 4, 2025
संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांनी आधार अद्यावत करावे

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांनी आधार अद्यावत करावे

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon