• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

रोटरी क्‍लब जळगाव इलाईट व गोदावरी फाऊंडेशनतर्फे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 4, 2023
in आरोग्य, खान्देश, जळगाव
0
दारुच्या व्यसनामुळे उभा राहिला कर्जाचा डोंगर

विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिराचे आयोजन

जळगाव ( प्रतिनिधी ) –  रोटरी क्‍लब जळगाव इलाईट व गोदावरी फाऊंडेशनतर्फे स्व.सौ.सुमन जगन्नाथ महाजन यांच्या स्मरणार्थ दिनांक 25 व 26 नोव्हेंबर रोजी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विनामूल्य प्लास्टीक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मेडिकल सर्विस डायरेक्टर तथा सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ.वैभव पाटील यांनी दिली.
या शिबिरासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त जटील शस्त्रक्रियांचा अनुभव असलेले पुणे येथील डॉ.पंकज जिंदल, मुंबई येथील डॉ.शंकर सुब्रमण्यम हे येणार आहे. या शिबिरात हातासह बोटाच्या व्यंगाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच जळालेले व्यंग भाजल्यामुळे येणारे व्यंग, जन्म: असलेले हाताचे, पायाचे व शरिावरील व्यंग, जुळलेली वाकडी कमी व जास्त बोटे, न पसरणारे कोड, दुभंगलेले ओठ व टाळू अशा विविध व्यंगावर उपचार केले जाणार आहे.
हे शिबिर संपूर्ण: मोफत असून नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. नावनोंदणीसाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालयातील मार्केटिंग विभागातील रत्नशेखर जैन यांच्याशी 7030571111, रो.डॉ.अशोक पाध्ये व रो.डॉ.वैजयंती पाध्ये यांच्याशी भास्कर मार्केट, जळगाव येथे किंवा मोबाईल क्रमांक  9822637884, सुशील टायर हाऊस, लक्ष्मी टॉवर, जळगावचे 9372266779, रो.डॉ.गोविंद मंत्री, गोल्ड सिटी हॉस्पिटल यांच्याशी 0257-2224777 या क्रमांकावर संपर्क साधावा. या भव्य विनामूल्य प्लास्टीक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्‍लब जळगाव ईलाईटचे अध्यक्ष रो.अजित महाजन, प्रकल्प प्रमुख रो.डॉ.वैजयंती पाध्ये, डायरेक्टर मेडिकल सर्विसचे रो.डॉ.वैभव पाटील, सचिव रो.अभिषेक निरखे यांनी केले.

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/rotry-club-godavari-foundetion/
Previous Post

बौध्दीक संपदा हक्‍क आणि पेटंट डिझाईन काळाची गरज –  डॉ. भारत एम सुर्यवंशी

Next Post

भुसावमध्ये धारदार चॉपर घेवून दहशत पसरविणाऱ्या संशयिताला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कोयत्याचा धाक दाखवून दागिने हिसकावले

भुसावमध्ये धारदार चॉपर घेवून दहशत पसरविणाऱ्या संशयिताला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक
1xbet russia

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

July 3, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

महामार्गावरील “अशोका लिकर” दुकान पुन्हा फोडले : ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास

July 3, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

शिरसोलीच्या बाजारातून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

July 3, 2025
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात ’वन महोत्सव सप्ताह २०२५’ उत्साहात
1xbet russia

दशरथ महाजन अपघात प्रकरणात चौथ्या संशयिताला अटक

July 3, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

July 3, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

महामार्गावरील “अशोका लिकर” दुकान पुन्हा फोडले : ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास

July 3, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon