• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मराठा समाजाच्या आंदोलनास राष्टवादीचा पाठींबा – मा. आमदार दिलीप वाघ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 2, 2023
in खान्देश, जळगाव
0
मराठा समाजाच्या आंदोलनास राष्टवादीचा पाठींबा – मा. आमदार दिलीप वाघ

पाचोरा  (शहर प्रतिनीधी ) – संपुर्ण महाराष्ट्रात सद्यस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाव म्हणुन सुरू असलेल्या आंदोलनास पाचोरा – भडगाव मतदार संघातील राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जाहिर पाठींबा असुन उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांना मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आम्ही निवेदन दिले आहे.
येणार्‍या काळात मराठा समाजाच्या सर्वच आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्रिय सहभागी राहिल अशी माहिती मा. आ. दिलीप वाघ यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी नगरपालिकेचे मा. गटनेते संजय वाघ, खलिल देशमुख, नितिन तावडे, रणजित पाटील, अजहर खान, पी. डी. भोसले, भडगाव तालुका अध्यक्ष राहुल पाटील यांचेसह पाचोरा व भडगाव तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना दिलीप वाघ म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सर्वच पक्षांची मागणी असुन आरक्षण मिळण्यास कायदेशीर अडचणी येत असल्याने तिढा कायम आहे. या आरक्षणासाठी वेळोवेळी बैठका सुरू असुन नुकतीच त्रिसदसीय समीतीची नियूक्ती करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी सुरू ठेवलेल्या उपोषणास आमचा पाठींबा असुन आजवर मराठा समाजच्या आरक्षणासाठी झालेल्या सर्वच आंदोलनामध्ये आम्ही व आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभागी होवुन पाठींबा दिला आहे. सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण अशी मागणी शासन दरबारी आम्ही करणार आहोत. सोबतच कोळी आणि धनगर समाजाच्या आरक्षण मागणीही पुर्ण करावी अशी माहीती दिलीप वाघ यांनी दिली. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळे पर्यंत पाचोरा मतदार संघातील विविध कार्यक्रम रद्द करण्यात येत असुन राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे त्यांचे वाढदिवस साजरे करणार नाहीत असेही मा. आ. दिलीप वाघ यांनी सांगितले.


 

Tags: #pachora news #ma.aa.dilip waghhttps://kesariraj.com/maratha-aadolan-rashtrawadi/
Previous Post

जामनेर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला

Next Post

फुलगाव फाट्याजवळ दुचाकींची जोरदार धडक : दोन तरूण ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फुलगाव फाट्याजवळ दुचाकींची जोरदार धडक : दोन तरूण ठार

फुलगाव फाट्याजवळ दुचाकींची जोरदार धडक : दोन तरूण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon