• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरात अवजड वाहनांना बंदी  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 27, 2023
in Uncategorized
0
कच्या मालाच्या किमतीमुळे यंदा गणेशमूर्तींचे दर वाढणार ?

जळगाव् (प्रतिनिधी ) – गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने वाहतुकीचे नियोजन केले आहे. पोलिस प्रशासनाच्यावतीने या मार्गाची पाहणी करण्यात आली आहे. दि. २८ सप्टेंबर रोजी विसर्जन मार्गावरुन सर्वच वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. अनेक वाहतूक मार्गांमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला.

गणरायाची विसर्जन मिरवणूकीला पहाटे सहा वाजेपासून सुरुवात होणार असून ती मिरवणुक रात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. मिरवणूक ला. ना. चौक, कोर्ट चौक, गोविंदा रिक्षास्टॉप, नेहरू चौक, महानगरपालिका इमारत पाचोराकडे जाणाऱ्या मार्गावरील बदल समोरील चौक, जयप्रकाश नारायण चौक, शास्त्री टॉवर चौक, सानेगुरुजी चौक, घाणेकर चौक, भिलपुरा चौक, बालाजी मंदिर, रथ चौक, सराफ बाजार, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, बेंडाळे चौक मार्गाने जाणार आहे. त्यासाठी मिरवणुकीस अडथळा होवू नये म्हणून विसर्जन मिरवणूक मार्ग, या मार्गास मिळणारे सर्व उपरस्ते व गल्ल्यांमधून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवा वगळून) विसर्जन दिवशी वरील वेळेदरम्यान प्रवेश बंद करण्यात आला आहे.

यावल – चोपडा मार्गावरील बदल

चोपडा, यावल, विदगाव, शिवाजीनगरकडून मिरवणूक मार्गाकडे येणारी वाहने दि. २८ सप्टेंबर सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत शिवाजीनगर, दूध फेडरेशन, जुनी जैन फॅक्टरी, गुजराल पेट्रोल पंपमार्गे तर आसोदा-भादलीकडून येणाऱ्या व जाणाऱ्या एसटी बसेस व इतर सर्व वाहने शिवाजीनगर, दूध फेडरेशन, जुनी जैन फॅक्टरी, गुजराल पेट्रोल पंप, महामार्गावरून आकाशवाणी चौक, नवीन बसस्थानकावर जातील व येतील.

पाचोराकडे जाणाऱ्या सर्व वाहनांकरीता (अवजड वाहने वगळून) आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, डिमार्ट, मोहाडी रोड वाय पॉइंट, गुरु पेट्रोलपंप, मलंगशहा बाबा दर्गामार्गे पाचोराकडे जातील. तसेच पाचोराकडून जळगावकडे येणाऱ्या कार, दुचाकी व इतर हलक्या वाहनाकरीता मलंगशहा बाबा दर्गा, गुरु पेट्रोल, राजे संभाजी चौक, संत गाडगेबाबा चौक, महाबळ चौक आकाशवाणी चौकमार्गे जळगावकडे येतील. याशिवाय पाचोराकडून येणारी वाहने ही आवश्यकतेनुसार पाचोरा, वावडदाकडून नेरीमार्गे अजिंठा चौकातून येतील.


 

Tags: #jalgaon news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/ganesh-visarjanachya-divshi/
Previous Post

चरित्राचा संशयावरून निर्घृण खून

Next Post

११ विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राच्या याद्या प्रसिद्ध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

११ विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राच्या याद्या प्रसिद्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon