• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चरित्राचा संशयावरून निर्घृण खून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 27, 2023
in क्राईम, चाळीसगाव
0
चरित्राचा संशयावरून निर्घृण खून

चाळीसगाव तालुक्यातील तळोंदा दिगर शिवारातील घटना

चाळीसगाव (प्रतिनिधी ) – चरित्राचा संशयावरून संतापलेल्या पतिने आपल्या पत्नीच्या गुप्तांगात हात घालून मिरची पावडर टाकून तिचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण केल्याची धक्कादायक घटना २५ रोजी रात्री तालुक्यातील तळोदा दिगर येथे उघडकीस आली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे .

याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील रोहिणी भोईटी येथील राजेश जगन पावरा बारेला (वय-२८) हा तरुण आपल्य पत्नीसोबत चाळीसगाव तालुक्यातील तळोंदा दिगर शिवारातील शेत गट क्रमांक ४५८ मध्ये वास्तव्याला होते. गेल्या अनेक दिवसांपासून पती-पत्नीमध्ये चरित्र्याच्या संशयावरून वाद सुरू होता. २५ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ ते २६ सप्टेंबर सकाळी ६ वाजेच्या दरम्यान आरोपी राजेश जगन पावरा याने पत्नी शिवानी हिच्या चरित्रावर संशयावरून हातात मिरचीची पावडर घेऊन गुप्तांगात टाकून तिचा निर्घृन खून केला. हा प्रकार सकाळी उघडकीला आल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मेहूणबारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेह हलविण्यात आला. पोलिसांनी संशयित आरोपी राजेश जगन पावरा याला अटक केले. याप्रकरणी शेत मालक रामेश्वर रूपचंद राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजेश जगन पावरा बारेला याच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहे.

दरम्यान मयत महिलेच्या पश्चात चार मुले असल्याची माहिती असून एक मुलगी तिच्या मामाकडे असून मोठा मुलगा एका नातेवाईकाकडे राहायला आहे .


 

 

Previous Post

शेतात काम करीत असताना वीज ,पडली, दोन महिला मृत्युमुखी

Next Post

गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरात अवजड वाहनांना बंदी  

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कच्या मालाच्या किमतीमुळे यंदा गणेशमूर्तींचे दर वाढणार ?

गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरात अवजड वाहनांना बंदी  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा
1xbet russia

मोबाईल नंबर हॅक करून साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक

March 18, 2026
लोक चित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे
1xbet russia

लोक चित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

स्टॅम्प पेपरसाठी ५०० रुपयांची जादा मागणी करणाऱ्या वेंडरसह भाऊदेखील एसीबीच्या जाळ्यात

March 18, 2026
मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!
1xbet russia

मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

March 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

मोबाईल नंबर हॅक करून साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक

March 18, 2026
लोक चित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

लोक चित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon