• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विवाहितेचा छळ ; शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 26, 2023
in Uncategorized
0
विवाहितेचा दागिन्यांसाठी छळ ; पतीसह चार जणांविरोधात गुन्हा

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील बालाजीपेठ परिसरातील रहिवासी विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून चारित्र्यावर संशय घेवून छळ केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पतीसह सासरच्यांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील बालाजीपेठ परिसरातील माहेर असलेली धनश्री कुणाल व्यास यांचा विवाह पुणे येथील वडगाव शेरी येथील कुणाल अशोक व्यास यांच्यासोबत झाला आहे. लग्नानंतर पतीसह सासरच्यांकडून विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून त्यांना मारहाण केली जात होती. हा त्रास असह्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या, त्यांनी रविवारी शनिपेठ पोलीसात तक्रार दिली असून त्यानुसार पती कुणाल अशोक व्यास, गिता अशोक व्यास व नणंद कोमल अशोक व्यास सर्व रा. वडगाव शेरी पुणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मनोज येउलकर हे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/vivahitecha-chal-news-4/
Previous Post

कोर्टात साक्ष देवू नये म्हणून महिला डॉक्टरांना जीवे ठार मारण्याची धमकी

Next Post

भारत पेन्शन यात्रेने जळगावकरांचे लक्ष वेधले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भारत पेन्शन यात्रेने जळगावकरांचे लक्ष वेधले

भारत पेन्शन यात्रेने जळगावकरांचे लक्ष वेधले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन सिस्टीम्सला एकत्रित करपश्चात २५.७ कोटींचा नफा
जैन कंपनी

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
यावलमध्ये तरुणांच्या टोळक्याचा धुडगूस
1xbet russia

यावलमध्ये तरुणांच्या टोळक्याचा धुडगूस

May 15, 2026
कमी दिवस, कमी वजनाच्या शिशूचे वाचले प्राण
1xbet russia

कमी दिवस, कमी वजनाच्या शिशूचे वाचले प्राण

May 15, 2026
वीज कनेक्शन कट करा ; वीज ट्रिपिंगमुळे कंपन्यांना नुकसान भरपाई द्या — उद्योजकांची मागणी
1xbet russia

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मतिमंद विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात

May 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशन सिस्टीम्सला एकत्रित करपश्चात २५.७ कोटींचा नफा

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
यावलमध्ये तरुणांच्या टोळक्याचा धुडगूस

यावलमध्ये तरुणांच्या टोळक्याचा धुडगूस

May 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon