• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव ग्रामीणमध्ये बीआरएस पक्षाचे गुलाबी वादळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 18, 2023
in Uncategorized
0
जळगाव ग्रामीणमध्ये बीआरएस पक्षाचे गुलाबी वादळ

लक्ष्मण पाटील यांच्या नेतृत्वात वडली गावातील अनेकांचा जाहीर प्रवेश

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील वडली येथे भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएस पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी अण्णा यांनी सकाळी भेट दिली. अनेक कार्यकर्त्यांनी  प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी, युवक, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांनी देखील यावेळी प्रतिसाद दिला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष लकी टेलर यांनी त्यांचे गुलाब रुमाल, पक्षाचे माहिती पत्रक देत बीआरएस पक्षात स्वागत केले. यावेळी “अबकी बार किसान सरकार” , केसीआर साहेबांचा विजय असो, बीआरएस पक्षाचा विजय असो, लकी अण्णा तुम आगे बढो-हम तुम्हारे साथ है, महाराष्ट्रात तेलंगणा मॉडेल झाले पाहिजे..झालेच पाहिजे या घोषणांनी सर्वत्र परिसर दुमदुमून गेला.

बीआरएस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांनी गोर गरीब जनतेच्या हित आणि शेतकरी बांधवांच्या विकासात्मक दृष्टीने सुरू असलेल्या कार्याबद्दल तसेच तेलंगणा राज्यातील जनतेला विज, पाणी तसेच इतर सुविधा यासंदर्भात  जिल्हाध्यक्ष लकी अण्णा यांनी उपस्थितांना माहिती देत संवाद साधला. केसीआर यांची देशातील जनतेसाठी असलेली दुरदृष्टी याविषयी तेलंगणा राज्य आता खऱ्या अर्थाने रोल मॉडेल झाले असून, आज महाराष्ट्रात याची गरज आहे . जनतेच्या हितासाठी आता बीआरएस पक्षाचा गुलाबी झेंडा सर्वत्र फडकवूया असा निर्धार असल्याची भावना बीआरएस पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी वडली येथील सचिन  पाटील , समाधान  पाटील , रविंद्र पाटील, सुनिल  पाटील, बंटी पाटील, सतिश शेकुकारे, अनिल  पाटील, कार्तिक  पाटील, निलेश सुनिल पाटील, जितेंद्र पाटील, पवन पाटील, पवन पाटील, धनंजय पाटील, सागर पाटील , केतन सुभाष बाविस्कर, मनिष पाटील , धनंजय पाटील, दीपक पाटील, कृष्णकांत पाटील, कुणाल गोपाल पाटील, तेजस संजय पाटील, प्रफुल्ल पाटील, हर्षल पाटील, गोकुळ सोनवणे, संतोष पाटील, अक्षय पाटील, हिरामण  धोबी यांसह इतर रहिवाश्यांनी भारत राष्ट्र समिती जळगाव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी पक्ष संघटन बांधणी संदर्भात चर्चा करण्यात आली . यावेळी जळगाव शहर समन्वयक भिकन सोनवणे उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtrahttps://kesariraj.com/jalgaon-graminmadhe-gulabi-va/
Previous Post

धरणगाव महाविद्यालयात रासेयोतर्फे अमृत कलश संकलन

Next Post

भाजी विक्रेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भाजी विक्रेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

भाजी विक्रेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

आ. एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा चौधरींवर फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

March 30, 2026
धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या
जळगाव

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ
जैन कंपनी

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल

आ. एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा चौधरींवर फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

March 30, 2026
धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon