• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तोंडापूर प्रकल्पातून मत्स्यबीजांची पीक वाहून गेले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 12, 2023
in जळगाव, महाराष्ट्र
0
तोंडापूर प्रकल्पातून मत्स्यबीजांची पीक वाहून गेले

शासनाकडून भरपाई मिळण्याची मच्छीमार सोसायटीची मागणी

जामनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील तोंडापूर परिसरातील मध्यम प्रकल्प १०० टक्के भरून वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात मासे वाहून गेल्याने येथील जय भवानी मच्छिमार सोसायटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सोसायटीने केली आहे.

तोंडापूर परिसरात सतत पडणाऱ्या पावसामुळे तीन दिवसात धरण फुल्ल झाल्याने डोंगररांगांमधील लहान, मोठ्या नद्यांचे प्रवाह जोरात वाहत आहे व पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने तोंडापूर धरणात भोई बाधवांनी सोडलेले मत्स्यबीजापासून तयार झालेले मासे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील जय भवानी मच्छिमार सोसायटीच्या वतीने धरणात शेततळे करून ३ लाख रुपयांचे माशाचे बियाणे सोडण्यात आले होते.

आज माशांची वाढ झाली होती. आता  मासे विक्री योग्य झाले असल्याने अचानकपणे पावसाचे प्रमाण वाढले व धरण भरल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवतारामुळे भोई बाधवांचा हिरावून घेतला आहे. ५० टक्क्यावर माल धरणाच्या प्रवाहात वाहल्याने २० ते २५ लाखांचे नुकसान झाले आहे. नदीच्या प्रवाहात वाहणारे मासे नदीकाठावर असलेल्या गावकऱ्यांनी जाळ्याने पकडून खाण्याचा आनंद घेतला. दरम्यान, शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी महेंद्र भोई, चेअरमन पुंडलिक पाटील, सचिव तुळशीराम भोई, व्हाइस चेअरमन कैलास भोई, शांताराम भोई, राजू भोई आदींनी केली आहे.


 

 

Tags: https://kesariraj.com/tondapur-prakalpatun-pik-gele/
Previous Post

शेळावे खुर्द गावासह अनेक गावांची सुटणार विजेची समस्या, निधी मंजूर

Next Post

दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक

दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

बंद घराचे कुलूप तोडून ५५ हजारांची रोकड लंपास

August 23, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा
Uncategorized

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

August 23, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरकामाच्या मशीनची चोरी; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 23, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामाबाहेरील १० सिलिंडर चोरीला

August 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

बंद घराचे कुलूप तोडून ५५ हजारांची रोकड लंपास

August 23, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

August 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon