• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

‘गझलयात्री भाग ३’ करिता गझल पाठवण्याच्या आवाहन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 10, 2023
in Uncategorized
0
‘गझल अमृत’ दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) – गझल मंथन साहित्य संस्था यांच्या वतीने ‘गझलयात्री भाग ३’ या महिला गझलकार विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील गझलकारांनी त्यांच्या सर्वोत्कृष्ट तीन गझल पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गझल मंथन साहित्य संस्थेच्या प्रकाशन विभागाव्दारे महाराष्ट्रातील महिला गझलकारांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रकाशक तथा संपादक जयवंत वानखडे,यांच्या संपादनात  प्रातिनिधिक गझलसंग्रह मालिकेतील तिसरा प्रातिनिधिक गझलसंग्रह ‘गझलयात्री भाग -३’ (महिला गझलकारा विशेषांक) प्रकाशित करण्यात येणार आहे. ज्यांना ह्या प्रातिनिधिक संग्रहात सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपल्या सर्वोत्कृष्ट तीन गझल ९९२२६६७६९९ या whatsapp क्रमांकावर दिनांक १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

गझल संकलनाचे कार्य संस्थेच्या
पुणे विभाग सचिव वैशाली माळी करणार आहेत. पाठवलेल्या गझलांपैकी एक किंवा दोन गझल गझलयात्री  विशेषांकासाठी स्विकारण्यात येईल. महिला गझलकारा विशेषांक असल्यामुळे कृपया पुरूष गझलकारांनी गझल पाठवू नयेत. संस्था गझलेच्या प्रचार व प्रसारासाठी सदर विशेषांक ना नफा ना तोटा या तत्वावर प्रकाशित करणार आहे.

त्यामुळे सर्व साहित्यिकांनी व गझल रसिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर  संपादक गझल मंथन प्रकाशन तथा सचिव गझल मंथन साहित्य संस्था जयवंत वानखडे,
खान्देश उप-विभाग प्रमुख ॲड. मुकुंदराव जाधव यांनी केले आहे.


 

Tags: #jalgaon news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/gazal-yatri-bhag-3-news/
Previous Post

रामेश्वर कॉलनीत पतीकडून पत्नीवर विळ्याने वार ; गुन्हा दाखल

Next Post

आरएसएसने आदर्श व्यक्तिमत्व उभी केली नाही, महापुरुष चोरलेत…

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आरएसएसने आदर्श व्यक्तिमत्व उभी केली नाही, महापुरुष चोरलेत…

आरएसएसने आदर्श व्यक्तिमत्व उभी केली नाही, महापुरुष चोरलेत...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!
Uncategorized

पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!

June 19, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

मेव्हण्याने दिली शालकाविरुद्ध तक्रार : ४ किलो सोने घेतले पण परतच केले नाही, ३ कोटींची फसवणूक..!

June 19, 2025
भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!
1xbet russia

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

June 19, 2025
किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
1xbet russia

किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!

पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सला व्यवसाय करू द्या..!

June 19, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

मेव्हण्याने दिली शालकाविरुद्ध तक्रार : ४ किलो सोने घेतले पण परतच केले नाही, ३ कोटींची फसवणूक..!

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon