• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

आय टी इंजिनियर गृहिणीच्या वाढदिवसानिमित्त शाळेला अनोखी भेट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 7, 2023
in Uncategorized
0
आय टी इंजिनियर गृहिणीच्या वाढदिवसानिमित्त शाळेला अनोखी भेट

पाचोरा ( प्रतिनिधी ) – जळगाव येथील आयटी इंजिनियर गृहिणीने आपल्या वाढदिवसानिमित्त माध्यमिक विद्यालय खडकदेवळा येथील शाळेला अनोखी भेट देऊन युवा पिढीसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. जळगाव येथे वास्तव्यास असलेल्या सौ. नम्रता हर्षदीत राजे पवार यांचा 2 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. आज – काल युवा पिढीमध्ये वाढदिवस म्हटला म्हणजे- पार्टी, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासाठी मेजवानी, तसेच केक कापून जल्लोष करण्याचा वार्षिक उत्सव समजला जातो. तर दुसरीकडे एखादा सामाजिक उपक्रम राबवून आनंददायी पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा प्रघात आहे.

सौ नम्रता पवार यांनी एक उदात्त विचार डोळ्यासमोर ठेवून माध्यमिक विद्यालय खडकदेवळा ता. पाचोरा या विद्यालयातील विद्यार्थ्यांची अध्ययन- अध्यापन प्रक्रिया अधिक सुलभ व सोयीची व्हावी या दृष्टिकोनातून शाळेतील प्रत्येक वर्गात एक पंखा आणि दोन ट्यूबलाइट सेट्स भेट दिल्या  खडकदेवळा सारख्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये या देणगीच्या माध्यमातून प्रत्येक वर्गात भरपूर मोकळी हवा, आणि मुबलक प्रकाश मिळणार असल्याने विद्यार्थ्यांचे अध्ययन निश्चितच प्रभावी होणार आहे.

सौ नम्रता पवार यांनी आपल्या दातृत्वातून ग्रामीण भागातून उच्चपदस्थ नोकरीस असलेल्या युवा पिढीसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. या कार्यक्रम प्रसंगी, संस्थेच्या सेक्रेटरी श्रीमती रूपाली जाधव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा सोनवणे, श्री हर्षजीतराजे पवार, विश्वस्त प्रमोद गरुड, शिक्षक वाय. बी. परदेशी, सुभाष जाधव, चंद्रकांत पाटील, एस.वाय. देसले, ए.टी. घोडेस्वार, निवृत्ती बाविस्कर, ईश्वर पाटील, अविनाश पवार , सुनील गुजर,  सागर परदेशी आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


 

Tags: #pachora newshttps://kesariraj.com/it-inginiyar-gruhnicha-vadhdivas/
Previous Post

एस एस एम एम महाविद्यालयात रानभाजी महोत्सव संपन्न              

Next Post

मुख्यमंत्री शिंदे यांचा १२ सप्टेंबरला पाचोरा दौरा ; दहा मंत्र्यांची लाभणार उपस्थिती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री

मुख्यमंत्री शिंदे यांचा १२ सप्टेंबरला पाचोरा दौरा ; दहा मंत्र्यांची लाभणार उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

भरधाव कारने महिलेला चिरडत दोघांना दिली धडक, चालकाला पब्लिक मार !

June 20, 2025
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

हॉटेलमधील देहविक्री व्यवसायावर पोलिसांची धाड, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

June 20, 2025
फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !
1xbet russia

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

भरधाव कारने महिलेला चिरडत दोघांना दिली धडक, चालकाला पब्लिक मार !

June 20, 2025
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

हॉटेलमधील देहविक्री व्यवसायावर पोलिसांची धाड, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon