• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा वावडद्यात संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 6, 2023
in Uncategorized
0
शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा वावडद्यात संपन्न

जळगाव ( प्रतिनिधी)  – व्हाट्सअप व इंटरनेटच्या माध्यमातून दिनांक 2 सप्टेंबर रोजी  पवित्र तिर्थक्षेत्र पद्मालय या ठिकाणी, वावडदे गावातीत प्राथमिक व माध्यमिक शाळेचे माजी विद्यार्थी वर्ष 1996 च्या 10 वी बॅचच्या विद्यार्थ्याचे गेट टुगेदर संपन्न झाले.
तब्बल 27 वर्षानंतर सर्व विद्यार्थी जेव्हा एकमेकांना भेटले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद  द्विगुणित झाला होता. माझी विद्यार्थी सवंगड्यांचा मेळावा भरवण्याच्या उद्देशाने सर्वप्रथम ज्ञानेश्वर जाधव यांनी प्रथम एक ग्रुप तयार करून माजी विद्यार्थ्यांचे नंबर मिळवून गेट – टुगेदर च्या कार्यक्रमाचे आयोजन केले.ज्ञानेश्वर जाधव, संदिप शिंपी यांच्या संकल्पनेतून सदर मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले होते.इतक्या वर्षांनी आपली जुने मित्रमंडळी बघून सर्वजण अगदी भारावून गेले होते.
या कार्यक्रमात माजी विद्यार्थी, विजय चव्हाण ,वामन खंडाळे,,महेंद्र कळसे,गंगाराम पाटील शेखर पाटील,संतोष ब्राह्मणे,विनोद पाटील, नामदेव जाधव, रामलाल चव्हाण भिका जाधव,, संजय सोनवणे,रविंद्र शिरसाड, कमलाकर पाटील, मोती पाटील, प्रकाश भाटकर,,राजू लोखंडे, विनोद त्रिभुवणे, रवींद्र बोरसे आदी तसेच माजी विद्यार्थीनी कावेरी काबडे, पुष्पा मराठे, उज्वला पाटील,सुरेखा पाटील,कल्पना लोढा,,शोभा पाटील,रेखा पाटील,,मंजुळा पाटील,, आश्या काळे, अनिता पवार,,वंदना कलाल इत्यादी तर शिक्षकवृंद डी. आर. पाटील , पि. एस. शिंपी, साबळे , बी आर पाटील सर हे उपस्थित होते.
गत 27 वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देत, मध्यंतरीच्या कालावधीतील घडामोडी सुखदुःखाची घटनाक्रम मांडत, भविष्यात एकमेकांना नियमित भेटण्याचे व एकमेकांना सहकार्य करण्याचे वचन देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

Tags: #vavaddyat-vidyarthancha-melava/
Previous Post

भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील कामगाराचा भीषण मृत्यू

Next Post

महापालिकेला मुद्रांक शुल्काचे मिळणार दोन कोटी  

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महानगरपालिकेतील भाजपचे चार नगरसेवक अपात्र

महापालिकेला मुद्रांक शुल्काचे मिळणार दोन कोटी  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon