• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील कामगाराचा भीषण मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 6, 2023
in Uncategorized
0
भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील कामगाराचा भीषण मृत्यू

रावेर तालुक्यातील अहिरवाडी रस्त्यावरील घटना

रावेर (प्रतिनिधी) – केळी कामासाठी दुचाकीने जाणाऱ्या केळी कामगाराचा  भरधाव ट्रकने धडक दिल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता आहिरवाडी-पाडला रस्त्यावर घडली. रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज कडू वाघ (वय २६, रा. आहिरवाडी ता. रावेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो केळी मजुरीचे काम करीत होता. तो चालवित असलेल्या दुचाकीला समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक (एमपी ०९ के डी ६८१८) ने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. अपघातात जखमी झालेल्या मनोज वाघ याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. मनोज याच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे. तर त्याची पत्नी गर्भवती असल्याने प्रसूतीसाठी नाचनखेडा येथे माहेरी गेल्याची माहिती मनोजच्या नातेवाईकांनी दिली आहे.

अपघात प्रकरणी विनोद बळीराम वाघ याच्या फिर्यादीवरून ट्रकचालक मोहमद शरीफ मोहम्मद इस्माईल रा. नागझिरी मोहल्ला, काद्रिया शाळेजवळ, बऱ्हाणपूर याच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर पुढील तपास करीत आहेत.


 

 

Tags: #raver news -bhardhav-trakchya-dhadk-1-thar/
Previous Post

वर्षभरापूर्वी केळी पिकावर पडला कुकुंबर रोग, शासनाकडून मदत जाहीर झाली

Next Post

शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा वावडद्यात संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा वावडद्यात संपन्न

शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा वावडद्यात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

अकलूदमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त
Uncategorized

सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त

August 21, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील
1xbet russia

परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील

August 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

अकलूदमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त

सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त

August 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon