• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नैराश्यातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 1, 2023
in Uncategorized
0
नैराश्यातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

नैराश्यातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव शहरातील मयूर कॉलनी येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) –  शहरातील पिंप्राळा भागात मयुर कॉलनीत राहणाऱ्या वीस वर्षीय तरूणाने घरात कुणीही नसतांना राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुर्गेश भरत बारी (२०, रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा परिसर, जळगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे. त्याचे वडील भरत बारी हे होमगार्ड असून इतर वेळी रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी दुर्गेशचे वडील कामावर निघून गेले. त्याची आई कविता ह्या नातेवाईकांकडे गेल्या होत्या तर बहिण नंदीनी ही क्लासला गेली होती. त्यावेळी दुर्गेश हा घरी एकटाच होता. दुपारी १२ वाजेच्या नंतर त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. दुपारी एक वाजता बहिण नंदिनी ही खाजगी शिकवणीमधून घरी आली तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता.

बराच वेळ दरवाजा ठोकून आवाज दिला. परंतू आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेजारी राहणाऱ्या नागरीकांच्या मदतीने दरवाजा उघडला तर दुर्गेशने गळफास घेतल्याचे दिसून आले. भावाला पाहताच बहिण नंदिनी हिने हंबरडा फोडला. त्याला तातडीने  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मयत घोषीत केले. याप्रकरणी रामांनद नगर पेालीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजून आले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, मोठी बहीण असा परिवार आहे. तो बारावी इयत्तेत शिक्षण घेत होता.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/nairashyatun-tarunachi-aatmhatya/
Previous Post

गणेश कॉलनी, थेपडे नगर भागात जंतूनाशके फवारणी मोहिम  

Next Post

जिल्ह्यात ५ लाख ५९ जनावरांचे लसीकरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यात ५ लाख ५९ जनावरांचे लसीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गोलाणी मार्केटजवळून ३० हजारांची दुचाकी चोरीला
क्राईम

जळगावात गोलाणी मार्केटजवळून ३० हजारांची दुचाकी चोरीला

October 20, 2026
बांभोरी गिरणा नदी पुलाजवळ झालेल्या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

बांभोरी गिरणा नदी पुलाजवळ झालेल्या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू

October 20, 2026
भुसावळमध्ये बलात्कार, पॉक्सो आणि खुनाच्या प्रयत्नातील आरोपी ताब्यात
क्राईम

भुसावळमध्ये बलात्कार, पॉक्सो आणि खुनाच्या प्रयत्नातील आरोपी ताब्यात

October 19, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
खान्देश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे गरबा नाईट २०२६ चा जल्लोष

October 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात गोलाणी मार्केटजवळून ३० हजारांची दुचाकी चोरीला

जळगावात गोलाणी मार्केटजवळून ३० हजारांची दुचाकी चोरीला

October 20, 2026
बांभोरी गिरणा नदी पुलाजवळ झालेल्या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू

बांभोरी गिरणा नदी पुलाजवळ झालेल्या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू

October 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon