• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

यावल येथे विनापरवानगी आंदोलन करणाऱ्या ६१ जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 22, 2023
in Uncategorized
0
यावल येथे विनापरवानगी आंदोलन करणाऱ्या ६१ जणांवर गुन्हा दाखल

परवानगी नसताना केले रास्ता रोको

यावल (प्रतिनिधी) – येथील अंकलेश्वर ते ब-हाणपुर जाणारे रस्त्यावर सोमवार दि. २१ रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास परवानगी नसताना रास्ता रोको करण्यात आला होता. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या कामकाजात अडथळा झाला म्हणून यावल पोलीस स्टेशनला निष्पन्न झालेल्या ६१ नावांसह १०० ते १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवार दि.२१ रोजी अर्जदार उस्मान रमजान तडवी, (रा. सावखेडासीम, ता. यावल) यांनी  सावखेडासीम येथील ग्रामपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होवून संबंधीतांवर कारवाई करणे बाबत दि.१४ ऑगस्ट रोजीपासुन सुरु केलेल्या आमरण उपोषणाची अद्यापपावेतो दखल घेण्यासाठी कोणीही अधिकारी आलेले नाहीत. तसेच तालुक्यातील अधिकारी देखील दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे जो पर्यंत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आमच्या समस्या ऐकून घेण्यासाठी येणार नाहीत तो पर्यंत सोमवार दि. २१  रोजी ११ वाजता भुसावळ टि पॉईन्ट येथे रास्तारोको करण्याचे ठरविले. त्यानुसार अर्ज देण्यात आला. मात्र प्रतिबंधात्मक व जमाव बंदी आदेश लागु असल्याने सदर आदेशाच्या अधीन राहुन यावल पोलीस स्टेशनने नाकारला. नुसार नोटीस देण्यात आली होती व रास्ता रोको आंदोलन करण्याची परवानगी नाकारण्यात आली होती.

तरीदेखील रास्ता रोको करण्यात आला होता. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या कामकाजात अडथळा झाला म्हणून यावल पोलीस स्टेशनला निष्पन्न झालेल्या ६१ नावांसह १०० ते १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमध्ये पवन युवराज पाटील. रा. विरावली, हर्षल मिलींद महाजन, राहुल बडगुजर,   संकेत निवृत्ती किरंगे, रा. सावखेडा सीम, रोहन दिनेश महाजन, तुषार शिरीष पाटील, धिरज प्रभाकर पाटील, देविदास गोविंदा पाटील, निलेश प्रमोद महाजन, शाकीर मुबारक तडवी,रा.सावखेडा, अमोल प्रेमचंद पाटील, दिपक ज्ञानेश्वर चौधरी, गिरीष लिलाधर बर्डे, तुषार खुशाल पाटील, कोमल नरेंद पाटील, सावखेडासीम, सुयोग किरण पाटील , ताहेर लतीफ तडवी, विशाल ज्ञानेश्वर पाटील, पराग प्रेमचंद पाटील, चंद्रकांत महाजन, गणेश शरद कोल्हे, पवन रामकृष्ण पाटील, वसंत राघो पाटील, अल्ताफ ईब्राहीम तडवी,रा. मनुदेवी मंदीराच्या मागे, यावल, गौरव भरत सोनवणे, रशीद रसुल तडवी, सलिम बि-हाम तडवी,  मुकुंदा शांताराम पाटील, किरण पाटील, वासुदेव पाटील,  विकी पाटील, प्रभाकर नारायण सोनवणे, वढोदा, ता. यावल,  मुकेश पोपटराव येवले, रा. शिवाजीनगर, यावल,  राकेश मुरलीधर कोलते, रा. महाजनगल्ली, यावल,  कदीर खान करीम खान, रा. काझीपुरा,यावल,  अनिल जंजाळे, रा. सिद्धार्थ नगर, यावल,  संतोष बन्सी धोबी, यावल, बापु जासुद, रा. यावल, विक्की विजय गजरे, रा.यावल, अजय बाळु अडकमोल, रा. दहीगांव, विकास गणेश पाटील, रा. सांगवी खु।।, ता., अनिल प्रल्हाद पाटील, रा. कोळवद, सुनिल भालेराव, रा. सावखेडासिम,  राजु महाजन, रा. यावल,  धिरज प्रेमचंद कुरकुरे, रा. सातोद,  उमेश जावळे, रा. कोरपावली, राजेश करांडे, शरद रंगु कोळी, कामराज रुपचंद घारु.  खुशाल दिलीप पाटील, रा. बोरावल गेट, ईम्रान पहीलवान, रा. यावल, चंद्रकांत जंगले, रा. चितोडा,  डॉ. विवेक अडकमोल, रा. बोरावल गेट,  सुनिल (पप्पु) जोशी, रा. शनि मंदीर, विलास तायडे, निळे निशाण, ललीत पाटील,रा. दहीगांव,  रहेमान खाटीक, रा. खाटीकवाडा, नईम शेख, रा. यावल,  कडु पाटील, चितोडा, जितेंद्र वरडे, रा. सावखेडासिम,  रविंद्र पोलाद सोनवणे, रा. वढोदा,ता.यावल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.


 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/yawal-yethe-vinaparvangi-andolan/
Previous Post

स्वयंपाकावेळी गॅस लीक झाल्याने लागली भीषण आग

Next Post

जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांची नियुक्ती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon