• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यातील १५ सपोनि, १५ पोउनि अधिकाऱ्यांच्या बदल्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 22, 2023
in Uncategorized
0
जिल्ह्यातील १५ सपोनि, १५ पोउनि अधिकाऱ्यांच्या बदल्या

पोलीस अधीक्षकांचे आदेश

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी जिल्हा पोलीस दलातील १५ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि १५ पोलीस उपनिरीक्षक असे एकुण ३० पोलीस अधिकारी यांचे बदल्यांचे आदेश सोमवारी २१ ऑगस्ट रोजी रात्री उशीरा काढले. दरम्यान, बदली झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांना नवीन पदाचा पदभार तात्काळ घेण्याचे निर्देश देखील पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांनी दिले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्रलंबित होते. महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार सक्षम प्रधिकारी म्हणून जिल्हास्तरावरील पोलीस अस्थापना मंडळ यांना प्रदान असलेल्या अधिकाराचा वापर करून पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी आदेश काढले आहे. यात विनंती बदली, नव्याने हजर झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या नवीन नेमणूका, प्रशासकीय बदली बाबत सर्व बाबींचा विचार करून पोलीस प्रशासनाकडून सोमवारी २१ ऑगस्ट रोजी रात्री उशीरापर्यंत आदेश काढण्यात आले.

यात जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याचे १५ सहाय्यक पोलस निरीक्षक आणि १५ पोलीस उपनिरीक्षक असे  एकुण ३० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी काढले. दरम्यान, बदली झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांनी तातडीने आपल्या बदलीच्या ठिकाणी तात्काळ पदभार स्विकारावा तसा अहवाला जिल्हा पोलीस मुख्यालयात पाठविण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी दिले आहे. यात जळगाव शहरातील एमआयडीसीचे अमोल मोरे हे जिल्हापेठला जाणार आहेत. नशिराबादचे राजेंद्र साळुंखे यांना एक वर्षे मुदतवाढ दिली आहे.


 

 

Tags: #jalgaon police badlya newshttps://kesariraj.com/jilhyatil-aadhikaryanchya-badlya/
Previous Post

उद्योगक्षेत्रातील कामगिरीबद्दल अशोक जैन यांचा ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पॅथॉलॉजी विभागात नविन अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पॅथॉलॉजी विभागात नविन अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!
1xbet russia

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026
तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत
1xbet russia

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

April 18, 2026
सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात
1xbet russia

सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात

April 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon