• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हाधिकारी म्हणून सर्व प्रेस फोटोग्राफर यांच्या पाठीशी…

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2023
in Uncategorized
0

 आयुष प्रसाद यांची ग्वाही : प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे छायाचित्रण दिवस साजरा

जळगाव (प्रतिनिधी) –  प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही आज १९ ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस साजरा करण्यात आला आहे. जिल्हा पत्रकार भवनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आलं.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, जैन उद्योग समूहाच्या मीडिया विभागाचे अनिल जोशी, ज्येष्ठ पत्रकार विजय पाटील, प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत पाटील जळगावकर, पत्रकार संघाचे कार्यवाहक अशोक भाटिया आदी उपस्थित होते. सर्व छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:चा मोबाईल सुध्दा ठेवला पूजनासाठी….

विशेष म्हणजे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांचा मोबाईल सुध्दा पूजनासाठी व्यासपीठावर ठेवला होता, व त्याचेही यावेळी पूजन केल्याने उपस्थितांचा आश्चर्यांचा धक्का बसला. यावेळी उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी मनोगतात छायाचित्रकाराचे महत्व मोठे आहे. जे शब्दात व्यक्त करता येत नाही, ते फोटोतून व्यक्त केले जातात, गेल्या वेळी घोषणा छायाचित्रकारांसाठी करण्यात आली होती, ती पूर्ण न होवू शकल्याने त्यांनी मोठी खंत व्यक्त केली, महापौर जयश्री महाजन यांनी सुध्दा छायाचित्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या, एकदा खड्डयात महापालिकेचा प्रतिबिंब असा फोटा छापून आला होता, या फोटोतून त्या भावना नागरिकांपर्यंत पोहचल्या आणि प्रशासनापर्यंत पोहचल्या होत्या, असा अनुभव सुध्दा यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी सांगितला. तसेच आगामी काळात गेल्यावेळी छायाचित्रकारांसाठीच्या हॉलसाठी जागेची जी घोषणा केली होती, ती पूर्ण करण्याचा मानसही यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी बोलून दाखविला.

छायाचित्रकारांनी चर्चा करावी, आवश्यक त्या बाबींसाठी पाठपुरावा करणार – जिल्हाधिकारी  

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी छायाचित्रकारांचे महत्व विषद करतांना त्यांच्या पत्रकार म्हणून काम करतांनाच्या आठवणींना उजाळा दिला. छायाचित्रकारांच्या नेहमी मी पाठीशी आहे, कुठल्याही गोष्टींची आवश्यकता असल्यास चर्चा करावी, या गोष्टी मार्गी लावण्यासाठी आपण पाठपुरावा करु असं आश्वासनही यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित छायाचित्रकारांना दिले. तसेच छायाचित्रकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. फाउंडेशनचे अध्यक्ष- हेमंत पाटील जळगावकर, सचिव- अभिजीत पाटील, सहसचिव- संदिपाल वानखेडे, माजी अध्यक्ष- सुमित देशमुख, सचिन पाटील, अरूण इंगळे, जुगल पाटील, पांडुरंग महाले, धर्मेंद्र राजपूत, भुषण हंसकर, नितीन नांदुरकर, किशोर पाटील, आयाज मोहसिन, गोकुळ सोनार, नितीन सोनवणे, काशिनाथ चव्हाण, संदीप होले, विक्रम कापडणे, सोनम पाटील, शैलेंद्र सोनवणे, रोषन पवार, शैलेश पाटील, चित्रनीश पाटील, राणाजी, राजू हरीमकर, राजू माळी, संजय वडनेरे,  बंटी बारी यांच्यासह सर्व सदस्य मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाउंडेशनचे सुमीत देशमुख यांनी केले, प्रास्ताविक अभिजित पाटील यांनी केले.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/jilhadhikari-photographar-pathishi/
Previous Post

जैन इरिगेशनमध्ये जागतिक छायाचित्र दिवस साजरा

Next Post

जळगावात कंजरभाट समाजातर्फे प्रथमच ध्वजारोहण उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात कंजरभाट समाजातर्फे प्रथमच ध्वजारोहण उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
1xbet russia

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन
1xbet russia

अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

June 23, 2026
रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
1xbet russia

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

June 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

मेहरूण परिसरामधून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; एमआयडीसी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन

June 23, 2026
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

June 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon