• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी महाविद्यालयात रेडक्रॉस सोसा.शाखेची स्थापना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – सामाजिक हेतून स्थापन झालेल्या इंडियन रेडक्रॉस सोसा. च्या माध्यमातून रक्‍तदान,व्यसन जनजागृतीसारखे उपक्रमात फिजिओथेरेपी तज्ञांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असल्याचे प्रतिपादन रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी केले.

डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी महाविद्यालयात इंडियन रेडक्रॉस सोसा.च्या शाखेची स्थापना करण्यात आली यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना समाजातील वंचित घटकांना सुविधा पुरवणे गरजेचे आहे. या समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून काम करण्यासाठी हे व्यासपिठ खुलं करण्यात आले असून आता फिजिओथेरपी तज्ञांची कमतरता दुर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी त्यांच्या सोबत प्रशासकिय अधिकारी डॉ राजेश सुरडकर, जनसंपर्क अधिकारी उज्वलाताई वर्मा, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपीचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर हे उपस्थीत होते. प्रास्ताविक जनसंपर्क अधिकारी उज्वलाताई यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार अनम विच्छी यांनी मानले.मान्यवरांचा सत्कार शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून करण्यात आला.  यावेळी प्राध्यापक व कर्मचारी वृद सह विदयार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थीती होती.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/dr-patil-phijiotherpi-redcorsosaty/
Previous Post

पोलीस दल, उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत ८५ हातभट्यांवर कारवाई

Next Post

विद्यार्थ्यांसाठी अवकाश तंत्रज्ञानावर व्याख्यानासह प्रदर्शनीचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विद्यार्थ्यांसाठी अवकाश तंत्रज्ञानावर व्याख्यानासह प्रदर्शनीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
खान्देश

मध्य रेल्वे द्वारा पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत विशेष गाड्यांचे संचालन

September 25, 2026
एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार
क्राईम

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026
ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
1xbet russia

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फिजिओ गणेशात्सवातून जनजागृती

September 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

मध्य रेल्वे द्वारा पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत विशेष गाड्यांचे संचालन

September 25, 2026
एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon