अमळनेर ( प्रतिनिधी) – तालुक्यातील ढेकू खुर्द येथील रत्नप्रकाश बहुउदेशिय संस्थेकडून गावात मास्क वाटप करण्यात आले कोरोना विषाणविषयी जनजागृती करण्यात आली.
सरपंच रामकृष्ण पाटील यांच्या हस्ते मास्कचे वितरण करण्यात आले.या वेळी माजी सरपंच जिजाबराव पाटील, डॉ. विशाल पाटील, संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील , सचिव विनोद पाटील ,वासुदेव पाटील, अंगणवाडी सेविका विद्या पाटील, प्रणिता पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते







