• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

कोयता घेऊन दहशत पसरविणाऱ्यास अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 9, 2023
in Uncategorized
0

जळगाव शहरातील समता नगरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील समता नगर येथील धामणगाववाडा परिसरात हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाला रामानंदनगर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला आहे.  रामानंदनगर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समतानगर परिसरात असलेल्या धामणगाववाडा या परिसरात संशयित आरोपी राहुल नवल काकडे (वय-२३, रा. समता नगर, जळगाव) हा हातात लोखंडी कोयता घेऊन धाक दाखवत, “मी या गल्लीचा दादा आहे, माझ्या नादी लागल तर या कोयताने मारून टाकेल” असे बोलून दहशत पसरवीत असल्याची माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळाली होती.  पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कारवाई करत संशयित आरोपी राहुल काकडे याला मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी अटक केली. त्याच्याकडून लोखंडी कोयता हस्तगत केला आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कारवाई पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे, सुशील चौधरी, विजय खैरे, पोलीस नाईक, राजेश चव्हाण, विनोद सूर्यवंशी, रेवानंद साळुंखे, उमेश पवार, रवींद्र चौधरी, जुलालसिंग परदेशी यांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे करीत आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/koyta-ghevun-dhahshat-atk/
Previous Post

गत वर्षाच्या तुलनेत तीनपट ३६.६ कोटींचा नफा

Next Post

ज्ञानगंगा माध्य. व एकलव्य विद्यालयात पोस्टरद्वारे मानसिक आरोग्य प्रदर्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ज्ञानगंगा माध्य. व एकलव्य विद्यालयात पोस्टरद्वारे मानसिक आरोग्य प्रदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी
1xbet russia

पाचोरा येथे आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम

June 22, 2025
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी
1xbet russia

जळगावात महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम, ‘कुसुम मनोहर लेले’ द्वितीय..!

June 22, 2025
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी
1xbet russia

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

June 22, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

June 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

पाचोरा येथे आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम

June 22, 2025
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

जळगावात महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम, ‘कुसुम मनोहर लेले’ द्वितीय..!

June 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon