• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतकऱ्याच्या घरात चोरट्यांचा धुमाकूळ, ८ लाख लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2023
in Uncategorized
0

पारोळा तालुक्यातील दळवेल येथील घटना

पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील दळवेल येथील शेतकरी कुटुंबाच्या घरातून चोरट्यांनी सोने व कापसाची आलेली रक्कम असा आठ लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकरी दीपक पांडुरंग पाटील (रा. दळवेल) हे शनिवारी ता. २९ नेहमीप्रमाणे घरातली सर्व कामे आटोपून शेतीकामासाठी कुटुंबीयांसह घरातून निघाले. दुपारी साडेअकराच्या सुमारास चोरट्याने लक्ष ठेवून घरातील पुढच्या दरवाजाला लावलेली असलेले कुलूप चावीच्या सहाय्याने उघडले. घरात असलेल्या लोखंडी कपाटाची तिजोरीदेखील चावीच्या साह्याने उघडले. त्यात असलेले पोत, चार अंगठ्या, असे १४ तोळे सोने, सव्वादोन लाख रुपये एकूण रोख आठ लाख रुपयाचा ऐवज लंपास केला. काही महिन्यापूर्वी कापूस विक्रीतून आलेले पैसे दीपक पाटील यांनी घरातच ठेवले होते.

तसेच त्यांची मुले शिक्षणासाठी पारोळा येथे राहतात. आजी नेहमीच घरी असतात. परंतु सुट्टी असल्यामुळे आजी देखील नातवांना भेटण्यासाठी पारोळा येथे आल्या होत्या. परिवारातील सर्व सदस्य शेतामध्ये गेले होते याचा फायदा चोरट्यांनी घेत आठ लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. याबाबत घटनास्थळी पारोळा पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे व संपूर्ण टीम उपस्थित होती. यानंतर श्वान पथकही दाखल करण्यात आले. तसेच फिंगरप्रिंटचे पथक आले होते. या बाबत गावातील एका दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन संशयित मोटरसायकलवरून फरार होताना दिसत होते. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/shetkaryanchya-gharat-chor/
Previous Post

पीक विमा योजनेत नाशिक विभागात जळगाव जिल्हा अव्वल

Next Post

बस दुभाजकाला आदळली, अतिक्रमणाच्या विळख्यामुळे समस्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बस दुभाजकाला आदळली, अतिक्रमणाच्या विळख्यामुळे समस्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon