• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रीय दंतवैद्यक आयोग स्थापन होणार, विधेयक सादर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 25, 2023
in Uncategorized
0
राष्ट्रीय दंतवैद्यक आयोग स्थापन होणार, विधेयक सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – राष्ट्रीय दंत आयोगाची स्थापना करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने मंजुरी दिलेले विधेयक सोमवारी दि. २४ रोजी लोकसभेत मांडण्यात आले. दंतवैद्यक शिक्षण तसेच या क्षेत्राच्या नियमनासाठीच्या अनेक तरतुदी या विधेयकात आहेत.

डेंटिस्ट कायदा १९४८ ची जागा नवीन कायदा घेणार आहे. दंतवैद्यक शिक्षण परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे तसेच समाजातील सर्व घटकांपर्यंत दंत उपचार पोहोचविणे हा प्रस्तावित कायद्याचा गाभा असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय दंतवैद्यक आयोगाची रचना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगासारखी (एनएमसी) असेल. दरम्यान लोकसभेत नॅशनल नर्सिंग अँड मिडवायफरी कमिशन विधेयकदेखील सादर करण्यात आले आहे.

सरकारकडून डीएनए तंत्रज्ञान नियमन विधेयक मागे घेण्यात आले आहे. एखाद्या घटनेतील पीडित, संशयित लोक, कच्चे कैदी, बेपत्ता लोक आणि अज्ञात मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याबाबतच्या तरतुदी या विधेयकात होत्या.


 

 

Tags: https://kesariraj.com/rashtriy-dantvaidayk-vidheyak/
Previous Post

आता शासनाकडे बिनधास्त बियाणे, खते, कीटकनाशकबाबत तक्रार करा

Next Post

कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात रिक्षा पलटी, चालक किरकोळ जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात रिक्षा पलटी, चालक किरकोळ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon