• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 24, 2023
in Uncategorized
0
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत

तेजम केशव, राजश्री पाटील यांना दुहेरी मुकुट

जळगाव (प्रतिनिधी) – आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन प्रायोजित व स्वर्गीय विनोद जवाहरानी उर्फ (बंटी भैय्या) यांच्या स्मृती प्रित्यर्थ आणि जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत ‘जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा २०२३’ दिनांक २१ ते २३ जुलै २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव व चोपडा या तालुक्यांमधून १९९ खेळाडूंचा सहभाग नोंदविला होता.  स्पर्धेत तेजम केशव, राजश्री पाटील यांनी दुहेरी मुकुट प्राप्त केला.

स्पर्धेच्या पारितोषीक वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्ह्याची पहिली बॅडमिंटन महिला राष्ट्रीय खेळाडू  कु. अनिता ध्यानी व आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन चे संस्थापक डॉ. तुषार उपाध्ये,  शिल्पा फर्निचरचे राजकुमार मनोज व शितलदास जवाहरानी, राजेश जवाहरानी, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी, सहसचिव तनुज शर्मा, सदस्य शेखर जाखेटे व मुख्य पंच श्रीमती चेतना शाह उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अनुप नाथांनी, प्रेम हसवानी, घनश्याम अडवाणी, डॉ. तळेले, अतुल ठाकूर यांच्याहस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. उपस्थितीत मान्यवरांच्याहस्ते विजयी व उपविजयी खेळाडूंना जळगाव जिल्हा चॅम्पियनची ट्रॉफी, प्रमाणपत्र व सिताफळचे रोप देण्यात आले.

या स्पर्धेचे विजयी व उपविजयी खेळाडू पुढीलप्रमाणे आहे

११ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – आरव अमित दुडवे, उपविजयी –  विहान राहुल बागड

११ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी –   ओवी पुरुषोत्तम बोरनारे, उपविजयी – राखी विजय सिंह ठाकुर

१३ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – शांतनु शैलेश फालक, उपविजयी – अन्मय अमोल जोशी

१३ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी – ओवी अमोल पाटील, उपविजयी – तनिषा अनिल साळुंखे

१५ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – अन्वेष सुधीर नारखेडे, उपविजयी – स्वामी उन्मेश पाटील

१५ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी – तनिषा अनिल साळुंखे, उपविजयी – ओवी अमोल पाटील

१५ वर्षा आतील मुले दुहेरी

विजयी – स्वामी उन्मेश पाटील आणि अर्जुन सत्यजित पूर्णपात्रे

उपविजयी – रजत प्रेमळ पटेल आणि शांतनु शैलेश फालक

१७ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – उजेर रियाज देशपांडे, उपविजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर

१७ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी –  सौम्या मनोज लोखंडे, उपविजयी – इशिका कपिल शर्मा

१७ वर्षा आतील मुले दुहेरी

विजयी –  दक्ष धनंजय चव्हाण आणि अर्जुन सत्यजित पूर्णपात्रे

उपविजयी – रितुल विनोद बोरा आणि सुंदर जयसिंग पवार

१९ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – तेजम केशव, उपविजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर

१९ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी – राजश्री संदीप पाटील,  उपविजयी – सौम्या मनोज लोखंडे

१९ वर्षा आतील मुले दुहेरी

विजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर आणि करण संजय पाटील

उपविजयी – जाजीब सुहेल शेख आणि अर्श रहीम शेख

पुरुष एकेरी

विजयी – तेजम केशव, उपविजयी – कौशिक प्रवीण बागड

महिला एकेरी

विजयी – राजश्री संदीप पाटील, उपविजयी – गीता अखिलेश पंडित

पुरुष दुहेरी

विजयी – उमर रियाज देशपांडे आणि करण संजय पाटील

उपविजयी – कौशिक प्रवीण बागड आणि मयूर राजेंद्र भावसार

३५ वर्षावरील पुरुष एकेरी

विजयी – विनायक बालदी, उपविजयी – तनुज शर्मा

३५ वर्षावरील पुरुष दुहेरी

विजयी – डॉ. तुषार गणेश उपाध्ये आणि तनुज शर्मा

उपविजयी – डॉ. अमित चौधरी आणि किशोर सिंग सिसोदिया

३५ वर्षावरील मिश्र दुहेरी

विजयी – डॉ. सारंगा मनोज लोखंडे आणि किशोर सिंह सिसोदिया

उपविजयी – डॉ. वृषाली विवेक पाटील आणि कीर्ती मोतीलाल मुनोत

या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून श्रीमती चेतना शाह व पंच म्हणून खुशाल भावसार, भूषण पाटील, गीता अखिलेश पंडित, शुभम जितेंद्र चांदसरकर, शुभम पाटील, देवेंद्र कोळी यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धा यशस्वीतेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शना अंतर्गत जाजीब शेख, दिपिका ठाकूर, अक्षय हुंडीवाले,  अतुल ठाकूर, करण पाटील, देव वेद, पुनम ठाकूर, सुमिती ठाकूर, शुभम चांदसरकर, तेजम केशव, राखी ठाकूर,  हमजा खान, आर्य गोला, प्रणेश गांधी, करण पाटील, फाल्गुनी पवार, कोनीका पाटील यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन जैन स्पोर्टस अकॅडमीची खेळाडू गीता पंडित यांनी केले. आभार प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांनी मानले.

या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे पुढच्या होणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा चषक स्पर्धेसाठी शुभेच्छा व अभिनंदन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन व मनोज आडवाणी यांनी केले.

फोटो कॅप्शन (डावीकडून) – किशोर सिंह, तनुज शर्मा, शेखर जाखेटे, विनीत जोशी, शितलदास  जवाहरानी, राजकुमार मुनोत, राजेश जवाहरानी, डॉ. तुषार उपाध्ये, कुमारी अनिता ध्यानी व  श्रीमती चेतना शहा.


 

 

Tags: #jain sport acadamy news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/jalgaon-jilha-batmintan/
Previous Post

पती-पत्नीला मारहाण ; निंभोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

धनादेश अनादर प्रकरणी कृपाण शेती सेवालयच्या आनंद कृपाणला शिक्षा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धनादेश अनादर प्रकरणी कृपाण शेती सेवालयच्या आनंद कृपाणला शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज
जैन कंपनी

रक्तदानातून हिरालालजी जैन यांच्या स्मृतींना अभिवादन

March 9, 2026
अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज
जैन कंपनी

अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज

March 9, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात मूलतत्त्व विषयक कार्यशाळा
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातर्फे ११ मार्चपासून रावेर तालुक्यात नेत्रशिबीर

March 9, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

भरदिवसा घरफोडी, अडीच लाखांचा ऐवज लंपास

March 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज

रक्तदानातून हिरालालजी जैन यांच्या स्मृतींना अभिवादन

March 9, 2026
अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज

अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज

March 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon