• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पवार काका पुतण्यांमध्ये पडली उभी फूट, राष्ट्रवादीचे भविष्य नेमके असणार काय ?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 2, 2023
in Uncategorized
0
पवार काका पुतण्यांमध्ये पडली उभी फूट, राष्ट्रवादीचे भविष्य नेमके असणार काय ?

वाचा कोणते आमदार अजित दादांकडे व कोणते शरद पवारांकडे ?

जळगाव (प्रतिनिधी) : अजित पवार आणि आठ आमदारांनी राजभवनावर आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केला. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी या पाठिंब्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचे सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचे निश्चित झाले.

राष्ट्रवादीचा पक्ष शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यामध्ये विभागला गेल्याचं स्पष्ट झाले. बहुतांश आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे समोर आलेय. शरद पवार यांनीही याविरोधात दंड ठोठावत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे कोण कोणते आमदार आणि खासदार आहेत, याबाबत सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.

अजित पवारांसोबत असलेले आमदार
1. छगन भुजबळ
2. दिलीप वळसे पाटील
3. हसन मुश्रीफ
4. धनंजय मुंडे
5. आदिती तटकरे
6. संजय बनसोडे
7. अनिल पाटील
8.धर्मरावबाबा आत्राम
9.किरण लहमाटे
10. निलेश लंके
11. दौलत दरोडा
12. मकरंद पाटील
13. अतुल बेनके
14. सुनिल टिंगरे
15. इंद्रनील नाईक
16. अशोक पवार
17. अण्णा बनसोडे
18. सरोज अहिरे
29. बबनदादा शिंदे
20. यशवंत माने
21. नरहरी झिरवळ
22. दत्ता भरणे
23. शेखर निकम
24. दीपक चव्हाण
25. राजेंद्र कारेमोरे
26. नितीन पवार
27. मनोहर चंद्रिकापुरे
28. संग्राम जगताप
29. राजेश पाटील
30. सुनील शेळके
31. दिलीप मोहिते

विधानपरिषदेचे आमदार कोणते ?
1. रामराजे निंबाळकर
2. अमोल मिटकरी
3. शशिकांत शिंदे
4. अनिकेत तटकरे
5. विक्रम काळे
6. सतिश चव्हाण

अजित पवारांसोबत खासदार कोणते ?
1. सुनिल तटकरे
2. अमोल कोल्हे
3. प्रफुल्ल पटेल (राज्यसभा)

शरद पवारांसोबत कोणते आमदार ?
1. जयंत पाटील
2. जितेंद्र आव्हाड
3. रोहित पवार
4.राजेश टोपे
5.प्राजक्त तनपुरे
6.अनिल देशमुख
7. सुनिल भुसारा
8. सुमनताई पाटील
09. संदीप क्षीरसागर
10. बाळासाहेब पाटील
11. चेतन तुपे
12. मानसिंगराव नाईक

पवारांसोबत खासदार कोणते ?
1.सुप्रिया सुळे
2. श्रीनिवास पाटील
3. वंदना चव्हाण (राज्यसभा)
4. फौजिया खान (राज्यसभा)

विधानपरिषद आमदार कोणते ?
1.अरुण अण्णा लाड
2. एकनाथ खडसे
3. बाबाजानी दुर्राणी

यांची भूमिका अद्याप अस्पष्ट –
नवाब मलिक
प्रकाश सोळंखे
बाळासाहेब आजबे
आशुतोष काळे
दिलीप बनकर
माणिकराव कोकाटे
चंद्रकांत नवघरे
राजेंद्र शिंगणे (कुटुंबियांसह सहलीला गेले आहेत)


 

 

Previous Post

रेल्वेचा धक्का लागल्याने रिक्षाचालकांचा मृत्यू

Next Post

संत ज्ञानेश्वर विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षपूजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षपूजन

संत ज्ञानेश्वर विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेर तालुक्यात ट्रॅक्टरने धडक देऊन वाहनाचे केले नुकसान

February 20, 2026
शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य
1xbet russia

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

February 20, 2026
शिव कॉलनीत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे पूजन
1xbet russia

शिव कॉलनीत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे पूजन

February 20, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

‘तुझ्या भावाचा मर्डर करायचा आहे’ म्हणत तरुणावर चाकू हल्ला ; धमकी !

February 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेर तालुक्यात ट्रॅक्टरने धडक देऊन वाहनाचे केले नुकसान

February 20, 2026
शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

February 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon