• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

‘बोलवा विठ्ठल’ मध्ये पांडुरंगाची प्रचिती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 30, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – ओंकार प्रधान, विठ्ठल नामाची शाळा भरली, चल ग सखे पंढरीला या भक्ती गितांसह अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या चिमुकल्यांनी दिंडी, पालखी, रामकृष्ण हरीचा गजर करीत अवघी पंढरी उभी केली आणि पांडुरंगाची प्रचिती जळगावकर रसिकांना करून दिली.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2023/06/WhatsApp-Video-2023-06-29-at-20.43.05.mp4

स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्तपणे आयोजित ‘बोलावा विठ्ठल’ या भक्ती मैफिल कांताई सभागृह येथे पार पडली. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. याप्रसंगी अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या प्राचार्या रश्मी लाहोटी, चांदोरकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर, ज्येष्ठ रंगकर्मी शरद पांडे, जळगाव चे उत्तम वेणूवादक रमेश बणकर उपस्थिती होती.त्यांच्यासह भवरलाल ॲण्ड कांताबाई फाऊंडेशनच्या वतीने अनिल जोशी, ज्येष्ठ रंगकर्मी पियूष रावळ, प्रा. राजेंद्र देशमूख, रविंद्र धर्माधिकारी यांच्यासह अनुभूती स्कूलचे शिक्षवृंद उपस्थित होते.

आषाढी एकादशी निमित्त माऊलीच्या भेटीला चिमुकल्यांच्या स्वरांची हाक आली. आणि गजर, पालखी, रिंगण सोहळ्यात थाळ-मृदंग साथीने वातावरण भक्तीमय झाले. अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून सादरीकरणाने लक्ष वेधून घेतले.

भक्ति अभंगाने विठू नामाचा गजर

https://kesariraj.com/wp-content/uploads/2023/06/WhatsApp-Video-2023-06-29-at-20.43.22.mp4

बोलावा विठ्ठल मध्ये ओंकार प्रधान, विठ्ठल नामाची शाळा भरली,देव माझा विठू सावळा, विठू माउली तू, चल ग सखे पंढरीला, रखुमाई रखुमाई,विठ्ठलाच्या पायी वीट, विष्णुमय जग, ज्ञानियांचे ज्ञेय, निजरूप दाखवा हो, पांडुरंग नामी लागलासी, हरिभजना वीण, काळ देहासी आला, काया ही पंढरी, मालकौंस अभंगमाला अशी एकाहून एक भक्ति अभंगांनी रसिक श्रोत्यांना चिंब केले. स्पर्श मोहिते, प्राप्ती गुगले, वीरा महाकाळ, देवश्रृती अंबुलकर, भाविका पाटील, साची पाटील, दिव्येश बाघमार, दक्ष ठक्कर, भावेश पाटील, रेहांश चांडक या अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अंकित कुमार, अम्रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गितांचे सादरीकरण केले. यावेळी तबल्यावर प्रसन्न भुरे, हार्मानियमवर शौनक दीक्षित, मंजीरीची साथ शुभम कुलकर्णी यांनी साथ संगत दिली. सिद्धेश भावसार, निरजा वाणी, स्वरा जगताप, विवेक चव्हण, अथर्व मुंडले, मानसी असोदेकर यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले. दीपिका चांदोरकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. गुरूवंदना वरूण नेवे यांनी सादर केली. प्रास्तविक व आभार दिपक चांदोकर यांनी केले. जान्हवी पाटील हिने उत्कृष्ट निरूपण केले.


 

Tags: #bhavarlal and kantai foundetion news #jain erig#bolva-vithalmadhe-pandurangachi prachiti news
Previous Post

आषाढी एकादशी निमित्त रंगला पंढरीचे वारकरी, आम्ही टाळकरी कार्यक्रम

Next Post

वधू दाखवायला आले, नंतर केली साडे पाच लाखांची चोरी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वधू दाखवायला आले, नंतर केली साडे पाच लाखांची चोरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon