आपल्या हाडांच्या आणि सांध्यांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता उद्या उपचार करून घ्या
आताच नाव नोंदणी करा 9673859185 या क्रमांकावर संपर्क साधा
पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटल यांची सुपर स्पेशालिटी फूट अँड अँकल , गुडघेदुखी ऑर्थोपेडिक ओ. पी. डी. शनिवार 8 जुलै 2023 रोजी जळगावमध्ये आहे.पुणे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर (रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट / फूट अँड अँकल सर्जन) रुग्णांची अल्पदरात तपासणी करणार आहेत
रुग्णांनी पाऊल आणि घोट्याचे दुखणे, पायांना मुंग्या येणे, डायबेटिक फूट, पाय बधिर होणे, पायाची विकृती, गुढघेदुखी, खुब्याचे दुखणे, टाचदुखी तसेच इतर सांध्यांच्या विकारांवर आणि दुखण्यांवर तपासणी, निदान आणि उपचार करून घ्यावा.
नाव नोंदणी करा 9673859185 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पुणे लोकमान्य हॉस्पिटलकडून करण्यात आले आहे. अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर हे अरुश्री हॉस्पिटल, महेश प्रगती मंडळ जवळ, रिंग रोड, महेश मार्ग, जळगाव येथे सकाळी 10:00 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उपचार व तपासणी करणार आहेत.