• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सव्वालाखाची चोरी ; चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 30, 2023
in Uncategorized
0
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात करगाव रोडवरील, देवकर नगर येथे अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरातून चांदीचे शिक्के व रोख रक्कम असा एकूण १ लाख २१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला हे. हि घटना दि,२९ रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अनिल वामनराव विसपुते (५४) लॅन्ड डेव्हलपर्स, रा. देवकर नगर, करगांव रोड, चाळीसगांव यांनी चाळीसगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनूसार ते दि. २७/०६/२०१३ रोजी सकाळी ०८ वा.च्या सुमारास मुंबई येथे गेले होते. त्यानंतर संकाळी त्यांची पत्नी अनुपमा व मुलगा अनिकेत असे संकाळी ९ वाजेच्या सुमारास धुळे येथे गेले. जातांना ते घराच्या मुख्य दरवाज्यास कुलूप लावुन गेले होते. आज दि.२९/०६/२०१३ रोजी सकाळी ७.३० वा. च्या सुमारास अनिल विसपुते हे चाळीसगांव येथे घरी आले. तेव्हा घराचे मुख्य दरवाज्याचे सेंट्रल लॉक व कडया तुटलेल्या परीस्थीतीत होत्या. दरवाजा उघडा होता त्यांनी आत जावुन पाहिले असता, घरातील दोन्ही बेडरुमचे दरवाज्याचे लॉक तोडलेले होते व बेडरुम मधील कपाटे उघडे होते. त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. बेडरुमचे कपाटामध्ये असलेल्या सुटकेस मधील चांदीचे शिक्के व रोख रक्कम दिसुन आले नाही. तेव्हा त्यांची खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात चोरटयाने दरवाज्याचे लॉक तोडून घरात प्रवेश करुन घरामध्ये असलेले चांदीचे शिक्के व रोख रक्कम चोरी केली आहे. यात ९७ हजार २०० रुपये रोख व चॉंदी शिक्के, ताट, पॅन्डल असा एकूण १ लाख २१ हजारर ७०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला अनिल वामनराव विसपुते यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


 

 

Tags: chlisgon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

तपास कामी गेलेल्या एपीआयसह पोलीस चालकाचा अपघातात मृत्यू

Next Post

महिलेला ४२ व्या वर्षी मिळाले मातृत्व, प्रकृती स्थिर करण्यात वैद्यकीय पथकाला यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महिलेला ४२ व्या वर्षी मिळाले मातृत्व, प्रकृती स्थिर करण्यात वैद्यकीय पथकाला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात विशेष वाहतूक मोहिमेचा धडाका; २७१ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई
1xbet russia

जळगावात विशेष वाहतूक मोहिमेचा धडाका; २७१ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

June 4, 2026
गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ६ हायवा गाड्या जप्त; ८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ६ हायवा गाड्या जप्त; ८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 4, 2026
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड
1xbet russia

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

June 3, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन
1xbet russia

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात विशेष वाहतूक मोहिमेचा धडाका; २७१ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

जळगावात विशेष वाहतूक मोहिमेचा धडाका; २७१ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

June 4, 2026
गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ६ हायवा गाड्या जप्त; ८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ६ हायवा गाड्या जप्त; ८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon