• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शैक्षणिक विकासासाठी धोरणांमध्ये आमुलाग्र बदल करावे लागतील – डॉ.सुनील पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 24, 2023
in Uncategorized
0

 गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा उपक्रम

जळगाव ( प्रतिनिधी ) – अमेरिकेची शिक्षण पध्दती आज जागतिक स्तरावर गाजलेली असून लॅब लॅबोरेटरी चे योगदान मोठे असून भारतातील शैक्षणिक विकासासाठी धोरणामध्ये आमुलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे मत बेल लॅब अमेरिका येथील शास्त्रज्ञ डॉ. सुनील पाटील यांनी काल गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे केले.

अमेरिकेतील बेल लॅब मध्ये नऊ नोबेल पारितोषिक विजेते संशोधक कार्यरत होते. यात ट्रांजिस्टर,लेझर,चार्ज कपल डिव्हाइस आणि फोटो व्होलेटीक सेल याच्या सोबत डॉ. पाटील यांनी काम केलेल्या कालावधीत माहिती सिद्धांत, युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम आणि सी प्रोग्रामिंग भाषा यांचा उगम झाला आहे. ही लॅब नॅशनल ट्रेझर म्हणून ओळखली जाते. इनोवेशन आणि अकॅडमीक रिसर्च व टिचिंग या सर्वांची सांगड घालत संशोधन कसे करायचे याबद्दल सांगितले. या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्या आसपासचे वातावरण पोषक असणे गरजेचे आहे. व आपण इनोवेशन संदर्भात फोकस असणे आवश्यक आहे. भारत देशामध्ये इतर देशांच्या मानाने इनोवेशन व पेटंट याबद्दल कमी जागरूकता आहे. तसेच रिसर्च पेपर हे चांगल्या रिसर्च जर्नल मध्ये पब्लिश होणे आवश्यक आहे जेणेकरून इनोव्हेशनला चालना मिळेल.इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी द्दल सांगताना जागरुक होऊन काम करणे गरजेचे आहे. एखादी आयडिया सुद्धा पटेंट होऊ शकते, परंतु त्या दृष्टीने काम करणे गरजेचे असते हे त्यांनी काही उदाहरणांचे दाखले देत स्पष्ट केले. तसेच त्यांनी विविध बौद्धिक संपदा हक्क,सद्य परिस्थितीमध्ये इंटर डिसीप्लीनिअरी कोलॅ्रेशन ची आवश्यकता आहे. अकॅडमीकच्या वेगवेगळ्या शाखांशी होणे गरजेचे आहे. तसेच शिकवणे ही सेवा आहे नोकरी नाही. असेही त्यांनी नमूद केले.त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल माहिती देताना सांगितले की, आपल्या देशाला ही सिस्टीम पूर्णपणे राबवायला अजून रेच वर्षे लागतील, कारण प्रत्येक व्यक्तीने त्या दृष्टीने आपले पाऊल उचलणे गरजेचे आहे. आज बर्‍याच खेड्या गावांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध नाही.अशा बर्‍याचशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी सर्व प्राध्यापकांशी चर्चा केली. त्याचप्रमाणे त्यांना विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली. गोदावरी फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील सर व सदस्य डॉ. केतकी पाटील मॅडम यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाद्दल कौतुक केले.सदर कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. विजयकुमार वानखेडे यांनी केले.या प्रसंगी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील तसेच डॉ. विजयकुमार वानखेडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर), यंत्र विभाग प्रमुख प्रा.तुषार कोळी तसेच सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी डॉ. सुनिल पाटील यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

डॉ सुनिल पाटील अल्प परिचय
डॉ. सुनील पाटील यांनी २२ वर्षे अमेरिकेमध्ये काम केले आहे. त्यानंतर ते पुणे येथील सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी मध्ये दहा वर्ष कार्यरत होते. त्यांनी जगभरामध्ये तसेच भारतामध्ये एज्युकेशन सिस्टीम या विषयावर सखोल असे काम केले आहे व त्याद्वारे सर्वांना मार्गदर्शन करीत आहे. तसेच त्यांनी एम्पॉउरिंग ऑफ फॅकल्टी इन इंजिनिअरींग एज्युकेशन या विषयावर पुस्तकाचे लिखाण केले आहे.


 

 

Tags: #godavari foundetion news
Previous Post

भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू, मुलगा सुखरूप

Next Post

महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी गुन्हेगाराला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी गुन्हेगाराला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
जळगाव

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 12, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

October 12, 2026
सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह
जैन कंपनी

सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

October 12, 2026
फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद
क्राईम

फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद

October 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 12, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

October 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon