• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पत्नीचा खून करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील पतीला जन्मठेप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 21, 2023
in खान्देश, जळगाव
0

जळगाव जिल्हा न्यायालयाचा आदेश

जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील खर्दे येथे पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी २० जून रोजी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. सापतनेकर यांनी दिला.

धरणगाव तालुक्यातील खर्दे शिवारातील शेतात विठाबाई नामदेव जाधव (वय-६०) यांना त्यांचे पती नामदेव जाधव यांनी ३० डिसेंबर २०२१ रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मयत विठाबाई यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदनादरम्यान, त्यांच्या शरिरावर १७ प्रकारच्या जखमा होत्या. तसेच तोंडात माती असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार वैद्यकीय अधिकार्‍यांनी महिलेचा मृत्यू बोथट हत्याराने वार करुन व गुदमरल्याने झाला असल्याचा अभिप्राय दिला होता.

त्यानुसार नामदेव जाधव याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास करीत असतांना साक्षीदार बाळू चव्हाण याने दिलेल्या कबुली जबाबवारुन आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर प्रत्यक्ष साक्षीदार नसतांना परिस्थितीजन्य पुराव्यांवरुन विठाबाई जाधव यांचा मृत्यू साप चावून नव्हे तर त्यांचा निर्घृण खून झाला असून त्याबाबतचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर करण्यात आले. त्यानुसार मंगळवारी २० जून रोजी दुपारी २ वाजता या खटल्याची सुनावली जिल्हा व सत्र न्यायाधीश व अति. सत्र न्यायाधीश एस. एस. सापतनेकर यांच्या न्यायालयात पार पडली. यामध्ये सरकार पक्षाकडून ९ साक्षीदारांची जबाब नोंदविण्यात आले. त्यानुसार महिलेचा पती नामदेव जाधव याला दोषी ठरवित त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सरकार पक्षाकडून अतिरीक्त सरकारी अभियोक्ता सुनिलकुमार चोरडीया यांनी तर पैरवी अधिकारी ताराचंद जावळे, केसवॉच म्हणून विलास पाटील यांनी सहकार्य केले.


 

 

Previous Post

एमआयडीसीतून मुद्देमाल चोरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक

Next Post

बांधकामाच्या ठिकाणी विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बांधकामाच्या ठिकाणी विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

August 17, 2026
ना.गिरीष भाऊ महाजन यांचा संकल्पनेतून
1xbet russia

ना.गिरीष भाऊ महाजन यांचा संकल्पनेतून

August 17, 2026
मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे
1xbet russia

मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे

August 17, 2026
गोदावरी हेल्थ सिटीसह विविध संस्थामध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा
1xbet russia

गोदावरी हेल्थ सिटीसह विविध संस्थामध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

August 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

August 17, 2026
ना.गिरीष भाऊ महाजन यांचा संकल्पनेतून

ना.गिरीष भाऊ महाजन यांचा संकल्पनेतून

August 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon