• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एमआयडीसीतून मुद्देमाल चोरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 21, 2023
in क्राईम, जळगाव
0

जळगाव शहरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी परिसरामधून एच.पी. मोटारसह इतर ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.

एम. आय. डी. सी. जळगाव भागात सेक्टर एस ११५ मध्ये १६ जून रोजी प्रांजल इंड्रस्ट्रीज प्लास्टीक दाना प्लांट येथुन मोकळया जागेतुन एकुण ३६ हजार ५०० रु किंमतीचे १५ एच. पी. ची मोटार,दान कटर, कटर मोटार असा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला होता. सदर बाबतीत प्रमोद बाळुभाऊ मराठे, (वय ३२, रा. अयोध्या नगर, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दि. २० जून रोजी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे तपासात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त बातमी मिळाली कि, सदरची चोरी ही ब्रिजेश सतिराम प्रजापती, रा. रायपुर ता. जि. जळगाव याने केलेली आहे. त्यानुसार संशयित आरोपी ब्रिजेश सतिराम प्रजापती, (वय ३४ वर्ष, रा. मनोज किराणा जवळ, रायपुर, कुसुंबा ता. जि. जळगाव मु.रा. माधवपट्टी, जोनपुर, उत्तरप्रदेश) यास लागलीच ताब्यात घेण्यात आले. त्यास दि. १९ जून रोजी अटक केलेली आहे.

त्याचे ताब्यातुन गुन्हयातील गेल्या मालापैकी बी.सी.एच. इलेक्ट्रीक लिमी. कंपनीची वॉशग मशीनची १५ एच. पी. मोटार, प्लास्टीक दाना कटर, एक छोटे कटर मोटार असा एकुण ३६ हजार ५०० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २१ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.

सदरची कारवाई ही पो.हे.कॉ. अल्ताफ पठाण, राजेंद्र कांडेलकर, पो.ना. सचिन पाटील, पो.कॉ. राहुल रगडे, विशाल कोळी, रविंद्र पाटील, किशोर पाटील यांनी केली आहे.


 

 

Previous Post

डाॅक्टरने संपवले अख्खे कुटूंब, परिवाराची हत्या करत स्वत: केली आत्महत्या

Next Post

पत्नीचा खून करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील पतीला जन्मठेप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पत्नीचा खून करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील पतीला जन्मठेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  
1xbet russia

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू
1xbet russia

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

March 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

७० वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या जळगावच्या महिलांना अटक

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon