• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चहावाल्याला धडक मारून केले जखमी, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव शहरातील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 20, 2023
in Uncategorized
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील प्रसिद्ध पोलन पेठेतील मुख्य रस्त्यावर मराठा मटण हॉटेलजवळ एका चहाच्या दुकानदाराला मागून धडक देत जबर जखमी करून गंभीर केले आहे. याप्रकरणी दुचाकीचालकाविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कैलास राजपूत (वय ३५, रा. बालाजी पेठ, जळगाव) हा पोलन पेठेत चहाविक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतो. दि. १० जून रोजी संध्याकाळी ५. ३० वाजता गजबजलेल्या वेळी तो चहा बनवत असताना अचानकपणे एक दुचाकीस्वार क्र. (एमएच १९ डीएफ ३७८७) ने जोरात आला. अन विशाल राजपूत यास मागून जोरदार धडक देऊन गंभीर जखमी केले. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले. तर धडक देणाऱ्या दुचाकीस्वार तरुणाला जमाव चोप देण्याच्या प्रयत्नात असताना तो पळून गेला आहे.

दरम्यान ९ दिवसांनी शुद्धीवर येऊन प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याने शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना जबाब दिला आहे. त्याच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रवींद्र सोनार करीत आहेत. दरम्यान, सदर दुचाकी पाचोरा येथील असून त्या व्यक्तीचा मुलगा अहमदाबाद येथे राहतो. तर घटनेतील दुचाकी जळगावात नेमकी कुणाला दिली होती, याचा तपास पोलीस करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

गुलाबराव पाटलांना न्यायालयाने ठोठावला दंड

Next Post

भीषण अपघातामध्ये दुभाजकाला धडकून इसमाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भीषण अपघातामध्ये दुभाजकाला धडकून इसमाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खासदार संजय दिना पाटील यांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याचा जळगावात तीव्र निषेध!
1xbet russia

खासदार संजय दिना पाटील यांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याचा जळगावात तीव्र निषेध!

June 25, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

मनरेगा बिलासाठी ७,५०० रुपयांची लाच घेताना वनपाल रंगेहात जाळ्यात

June 25, 2026
एमआयडीसी पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस; चोरी गेलेले चांदीचे देव आणि भांडी हस्तगत
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस; चोरी गेलेले चांदीचे देव आणि भांडी हस्तगत

June 25, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

मागील वादातून तरुणावर लोखंडी पाईपने हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खासदार संजय दिना पाटील यांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याचा जळगावात तीव्र निषेध!

खासदार संजय दिना पाटील यांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याचा जळगावात तीव्र निषेध!

June 25, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

मनरेगा बिलासाठी ७,५०० रुपयांची लाच घेताना वनपाल रंगेहात जाळ्यात

June 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon