• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ऑनलाईन ठगविणाऱ्या दोघं सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या

रावेर फसवणूक प्रकरणात आतापर्यंत चौघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 19, 2023
in Uncategorized
0

सायबर पोलिसांची दमदार कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) – रावेर शहरातील व्यापारी मोहनलाल पटेल यांनी सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. बांधकामास लागणारे स्टिल मटेरियल पाठवितो, असे सांगत त्यांची १६ लाखांत ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली होती. मात्र सखोल तपास केल्यावर आणखी दोन मुख्य सूत्रधारांना अटक करण्यात आली आहे.

मोहनलाल देवजी पटेल (वय ६०, रा. गजानन नगर, रावेर) यांनी याबाबत जानेवारी महिन्यात फिर्याद दिली होती. मोहनलाल देवजी पटेल यांना संशयित ललितकुमार तुलसीराम खंडेलवाल (वय ३८, रा. छिपावली, ता. जि. सिरोही, राजस्थान) याने फोनवरून ‘आमची आयएसओ टॉप्स इंडिया मेटल ट्रेडर्स’ नावाची कंपनी आहे. आम्ही तुम्हाला बांधकामासाठी लागणारे स्टिल मटेरियल पाठवितो, असे सांगून विश्वास संपादन केला. १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान हा गुन्हा घडला होता. तसेच त्यांना टॅक्स इन्व्हॉईस व बनावट ई बिल पाठवून त्यांच्याकडून वेळोवेळी १६ लाख २७ हजार ८०० रुपये घेऊन त्यांची ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर १५ मार्चला संशयित ललितकुमार खंडेलवाल याला सायबर पोलिसांनी सुरतमधून अटक केली.

सदर प्रकरणात दुसरा संशयित आरोपी मोहम्मद आफताब असगर अली (४३, साकीनाका, मुंबई) हा निष्पन्न झाला होता. सायबर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी ८ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्याला मुंबई येथून अटक केली आहे. या दोघांची सखोल चौकशी केल्यानंतर तसेच तपासात पुढे प्रगती केल्यानंतर सायबर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अजून दोन प्रमुख सूत्रधार निष्पन्न केले. त्यांना शिताफीने व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर मुंबई भागातील वसई-विरार येथून रविवारी १८ जून रोजी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

महेंद्र गणेश पालीवाल (वय २३, रा. पांजरपोळ, रतन पोल, अहमदाबाद, गुजरात) आणि धर्मेंन्द्र अरविंद राठोड (वय ३९, यशवंत नगर, नालासोपारा (पश्चिम), जि. पालघर) असे रविवारी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, पोलीस कर्मचारी श्रीकांत चव्हाण, वसंत बेलदार, ललित नारखेडे, पंकज वराडे आदींनी सहभाग घेतला. बांधकामास लागणारे स्टील मटेरीअल पाठवितो असे सांगुन बनावट कंपनीची बनावट वेबसाईट तयार करुन त्याद्वारे स्वतःची कंपनी आहे असे सांगुन बनावट कागदपत्र पाठवुन मटेरीअल ट्रकने पाठवितो असे सांगुन त्याद्वारे लोकांचा विश्वास संपादन करुन रक्कम भरण्यात लावणे व त्यानंतर कुठलेही मटेरीअल न पाठविणे अशी आरोपींची काम करण्याची पद्धत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/online-thgvinaryas-atk/
Previous Post

काव्य स्पर्धेत चोपड्याच्या योगिता पाटील प्रथम

Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon