• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 17, 2023
in Uncategorized
0

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण केल्याची घटना घडली आहे. याबाबत शुक्रवारी दुपारी मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती वरून, चाळीसगाव तालुक्यातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी १९ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेच्या सायगाव येथे कामासाठी गेली होती. त्यानंतर अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केले. दरम्यान, ही बाब पिडीत मुलीच्या आजीला माहित झाल्यावर त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर पोलीस ठाण्यात शुक्रवारी १६ जून रोजी दुपारी १ वाजता पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार मेहुणबारे पोलीसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण करीत आहे.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/alpvayin-muliche-aapharan/
Previous Post

ही फळं खालं तर तंदुरुस्त व्हाल, आजारांशी लढण्याचीही मिळेल ताकद

Next Post

खासदार शरद पवारांचा हात डॉ.उल्हास पाटलांच्या हातात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खासदार शरद पवारांचा हात डॉ.उल्हास पाटलांच्या हातात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रायफल शूटिंग राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आदित्य सोनवणेची निवड
खान्देश

सोमवारपासून मोतीबिंदू मुक्त जळगाव जिल्हा’ अभियानात चोपड्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

October 24, 2026
रायफल शूटिंग राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आदित्य सोनवणेची निवड
खान्देश

आयुष चौधरी आणि जीत धैनजे यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड

October 24, 2026
रायफल शूटिंग राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आदित्य सोनवणेची निवड
खान्देश

रायफल शूटिंग राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आदित्य सोनवणेची निवड

October 24, 2026
अमळनेरमध्ये घरफोडी; १५ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज चोरीला
क्राईम

अमळनेरमध्ये घरफोडी; १५ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज चोरीला

October 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रायफल शूटिंग राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आदित्य सोनवणेची निवड

सोमवारपासून मोतीबिंदू मुक्त जळगाव जिल्हा’ अभियानात चोपड्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

October 24, 2026
रायफल शूटिंग राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आदित्य सोनवणेची निवड

आयुष चौधरी आणि जीत धैनजे यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड

October 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon