• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

डायबिटीस नियंत्रणात आणायसाठी नैसर्गिक उपाय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 9, 2023
in Uncategorized
0
डायबिटीस नियंत्रणात आणायसाठी नैसर्गिक उपाय

सध्याच्या काळात डायबिटीसचे पेशंट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. याचं कारण म्हणजे आजकालच्या धावपळीच्या जगात टेन्शन, स्ट्रेस, खाण्यापिण्यात बदल अशा अनेक कारणांमुळे लोकांमध्ये डायबिटीसचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.

त्यामुळे डायबिटीस पेशंट पथ्य पाळत, व्यायाम करत, वेळोवेळी औषधे घेऊन डायबिटीस नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. जर त्यांनी वेळेत या गोष्टी नाही केल्या तर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढून अनेक अन्य आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे डायबिटीस पेशंटनी वेळीच त्यांच्या जीवनशैलीत बदल केले पाहिजेत जेणेकरून त्यांना अन्य आजारांचा सामना करावा लागणार नाही. तर आता आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यामुळे अन्य आजारांचा धोका निर्माण होणार नाही.

खाण्यापिण्याच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या डायबिटीस पेशंटसाठी योग्य नाहीत. त्यामुळे डायबिटीस पेशंटने त्यांच्या आहारातून बटाटे आणि तांदूळ काढून टाकावा. कारण या पदार्थांमध्ये कॅलरीज असतात ज्या रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवते आणि त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात., डायबिटीस पेशंटने नेहमी हेल्थी आहार घेतला पाहिजे. यामध्ये पालेभाज्या खूप फायदेशीर ठरतात. तसंच फ्लॉवर, बीन्स, कोबी, चिकन, मासे या पदार्थांचाही आहारात समावेश करावा. त्याचबरोबर कमी तेलात अन्न शिजवून खा नाहीतर कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते., डायबिटीस असलेल्यांनी दुपारचं आणि रात्रीचं जेवण केल्यानंतर 5 ते 10 मिनिटे दररोज चालणे आवश्यक आहे. कारण यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. तसंच हे तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.


 

Tags: : https://kesariraj.com/daibitis-upay-9-jun-23-n-4/
Previous Post

ऑनलाइन गुंतवणुकीतून ९१ हजारांची फसवणूक

Next Post

अपहरण करून तरुणीवर तीन दिवस बलात्कार; आरोपीला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अपहरण करून तरुणीवर तीन दिवस बलात्कार; आरोपीला अटक

अपहरण करून तरुणीवर तीन दिवस बलात्कार; आरोपीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon