• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चांदूर रेल्वे शहरालगत बहिणीच्या प्रियकराला दारु पाजून रेल्वे ट्रॅकवर फेकले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 7, 2023
in Uncategorized
0
चांदूर रेल्वे शहरालगत बहिणीच्या प्रियकराला दारु पाजून रेल्वे ट्रॅकवर फेकले

अमरावती ( प्रतिनिधी ) – बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाचा राग मनात धरुन तरुणाने मित्रांच्या मदतीने प्रियकराला दारु पाजून रेल्वे रुळावर फेकून दिलं.या घटनेत रेल्वे अंगावरुन जाऊन गुडघ्याखालील पाय कापल्याने बहिणीचा प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरालगत असलेल्या राजना रोडवरील रेल्वे ट्रॅकवर सोमवारी (5 जून) मध्यरात्रीच्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या दोन तासात दोन आरोपींना अटक केली तर एका आरोपीचा शोध सुरु आहे.

अजय पुंडलिकराव ठोंबरे (वय – २७ वर्षे) असं जखमी तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर रोहन वासुदेव यादव (वय -२२ वर्ष), गणेश बाबाराव मोरे (वय -२३ वर्ष) आणि धनंजय उर्फ सोनू विजय बाबर (वय-२४ वर्ष) (सर्व रा. शिवाजी नगर, चांदूर रेल्वे) अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी रोहन यादव हा आरोपी पसार झाला आहे.

जखमी अजय ठोंबरे याचे एका आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध आहेत. परंतु हे प्रेमसंबंध आरोपीला मान्य नव्हते. याचा राग मनात धरुन त्या आरोपीने इतर दोन आरोपींसोबत संगनमत करुन अजय ठोंबरले शिवाजी पार्क, चांदूर रेल्वे इथे बोलावून दारु पाजली आणि त्याला लाथाबुक्याने मारहाण केली. यानंतर अजय ठोंबरे हा बेशुद्ध झाल्यानंतर तिन्ही आरोपींनी त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने जवळच असलेल्या रेल्वे रुळावर फेकले. रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या अजयचे गुडघ्याखालील पाय रेल्वेमुळे कापल्याने तो गंभीर जखमी झाला.

हा युवक जखमी अवस्थेत पडलेला असल्याचं बकऱ्या चारणाऱ्याला मंगळवारी सकाळी दिसला. याची माहिती चांदूर रेल्वे पोलिसांना देण्यात आली. यानंतर जखमी तरुणाला पुढील उपचारासाठी नागपूरमधील रुग्णालयात रेफर करण्यात आले. चांदूर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी केली आणि वेगाने तपास चक्रे फिरवली. अवघ्या दोन तासात आरोपी गणेश मोरे आणि धनंजय उर्फ सोनू बाबर या दोघांना ताब्यात घेतलं. या दोन्ही आरोपींनी संबंधित गुन्ह्याच्या कबुली दिली आणि संपूर्ण माहिती पोलिसांना सांगितली. तर याची तिसरा आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


 

 

Tags: #aamravati newshttps://kesariraj.com/7-jun-23-n-4/
Previous Post

स्व.वासुदेव पाटील गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्‍त गोदावरी फाऊंडेशनतर्फे विनम्र अभिवादन

Next Post

तरुणीला मारहाण करत अत्याचार ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गतीमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला अटक

तरुणीला मारहाण करत अत्याचार ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा

August 18, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

बसमध्ये चढताना सेवानिवृत्त बसचालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

August 18, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात वाळू चोरीविरोधात पोलिसांची धडक; सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त

August 18, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

राजणगाव शिवारात पत्राचे शेड फोडून ७५ हजार रुपयांचे १० बोकड व ५ शेळ्या लांबवल्या; चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

August 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा

August 18, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

बसमध्ये चढताना सेवानिवृत्त बसचालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

August 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon