• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव शहरात खळबळ ! खोटे नगर परिसरात तरुणावर धारदार शस्त्राने वार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2023
in क्राईम, जळगाव
0

वाढती गुन्हेगारी ठरतेय् पोलिसांसाठी डोकेदुखी

जळगाव (प्रतिनिधी) : शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून खोटे नगर परिसरामध्ये एका तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. ६  जून रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी जमा झाली आहे. पोलिसांपुढे हल्लेखोरांना पकडण्याचे आव्हान उभे ठाकले असून ते हल्लेखोरांच्या मागावर गेले आहे.

अविनाश निंबा अहिरे (वय ३५, रा. कुसुंबा ता.जळगाव) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. अविनाश अहिरे हा मित्र राम सुभाष कुकडे याच्यासोबत खोटेनगरजवळ कार (एमएच. १९. ईए.०४५१) उभी करून त्यामध्ये बसला होता. अचानक तीन ते चार तरूण त्याठिकाणी आले. त्यांनी जून्या वादातून अहिरे व कुकडे यांना मारहाण करून त्यांच्या कारच्या काचेवर दगडफेक केली. यामध्ये कारचे पुढील काच फुटले. नंतर एकाने अहिरे याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये अहिरे हा गंभीर जखमी झाला. कुकडे याने लागलीच अहिरे याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात आणले.

तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास शस्त्रक्रिया गृहामध्ये नेले. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असून वैद्यकीय पथक शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. दरम्यान घटना तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असली तरी रात्री उशिरापर्यंत काहीही नोंद नव्हती. पोलीस घटनेची माहिती घेण्यात व्यस्त होते. पोलिसांना संशयित साहिल व इतर मारेकऱ्यांची माहिती मिळाली असून ते त्यांच्या मागावर असल्याचे कळाले. जखमी व्यक्ती सोबत असणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गेले आहेत. शासकीय रुग्णालयामध्ये जखमी व्यक्तीच्या नातेवाईकांची व मित्रपरिवाराची गर्दी होत होती.


 

 

Previous Post

दोन दुचाकींची समोरासमोर धड़क, ४ जखमी

Next Post

जळगावात दोघांची गंमतबाजी अन तरुणाने गमावला जीव…

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात दोघांची गंमतबाजी अन तरुणाने गमावला जीव…

जळगावात दोघांची गंमतबाजी अन तरुणाने गमावला जीव...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

शेताच्या बांधावरून चोपडा तालुक्यातील वढई येथे दोन गटात हाणामारी; ८ जणांवर गुन्हा दाखल

July 5, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

July 5, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

चोपडा तालुक्यातील वडी गावात शेताच्या बांधावरून दंगल; शेती अवजारांनी पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला, ८ जणांवर गुन्हा दाखल!

July 5, 2026
किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !
1xbet russia

भुसवाळात चालत्या बसमध्ये धाडसी चोरी! ७१ वर्षीय वृद्धाच्या खिशातून ३.६० लाखांचे ९ तोळे सोने लंपास

July 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त

शेताच्या बांधावरून चोपडा तालुक्यातील वढई येथे दोन गटात हाणामारी; ८ जणांवर गुन्हा दाखल

July 5, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

July 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon