• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वादळी वाऱ्यामुळे ३५२ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

यावल तालुक्यातील नुकसानीचा अहवाल महसूल विभागाकडे रवाना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 30, 2023
in Uncategorized
0

यावल (प्रतिनिधी) – तालुक्यात रात्रीच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यात ३५२ शेतकऱ्यांच्या कापणीवर आलेल्या सुमारे ५ कोटी रूपयांच्या केळी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा क्षेत्रनिहाय प्राथमिक अहवाल कृषी विभागाकड्डन महसुल प्रशासनाकडे आज सादर करण्यात आला असल्याची माहिती प्रभारी कृषी अधिकारी पी.आर. कोळी यांनी दिली आहे.

सोमवारी २९ मे रोजी रात्रीच्या वेळीस झालेल्या वादळी वाऱ्यात केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावल तालुका कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या मंडळ यावलच्या कार्यक्षेत्रात ३३ टक्केच्या वरील नुकसान झालेले गाव डोंगर कठोरा १४ शेतकरी बाधित तर केळीचे नुकसान क्षेत्र १४.८४ हेक्टर, मंडळ किनगावमध्ये बाधीत शेतकरी ५ एकूण नुकसान झालेले केळी पिक २ , ५० हेक्टर , फैजपुर मंडळ क्षेत्रातील बोरखेडा बु॥ केळी पिकांचे नुकसान ३ हेक्टर बाधीत शेतकरी ५ , मारूळ येथील बाधीत शेतकरी ११, नुकसान झालेले क्षेत्र ६ एकुण बाधीत क्षेत्र २६, ३४ हेक्टर आहे.

३३ टक्केच्या आत वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या पिकांची परिस्थिती मध्ये यावल मंडळातील गाव परसाडे बाधीत शेतकरी २ केळी पिक ३ हेक्टर ,कोळवद बाधीत शेतकरी संख्या १५, केळी पिक ११ , ५ हेक्टर , विरावली बाधीत शेतकरी २०, नुकसानीचे क्षेत्र १५ हेक्टर (केळी), बोरखेडा खु॥ बाधीत शेतकरी संख्या ५, नुकसानीचे क्षेत्र ४ .१हेक्टर ( केळी ) , महेलखेडी बाधीत शेतकरी संख्या १७ नुकसानीचे क्षेत्र १५ हेक्टर (केळी ) , कोरपावली बाधित शेतकरी ७५ तर नुकसानीचे क्षेत्र ६५ हेक्टर (केळी ) , यावल बाधीत शेतकरी संख्या ३२तर नुकसानीचे क्षेत्र २० हेक्टर ( केळी ) , मोहराळा बाधीत शेतकरी ९५ तर नुकसानीचे क्षेत्र ९६ हेक्टर ( केळी ) , हरिपुरा बाधीत शेतकरी २ तर नुकसान ३ हेक्टर ( केळी ) , डोंगर कठोरा बाधीत शेतकरी १४ तर नुकसानीचे क्षेत्र १४ .८४ हेक्टर ( केळी) , वड्री बाधीत शेतकरी संख्या १० नुकसान ८ .६ हेक्टर (केळी ), किनगाव मंडळ कासारखेडा बाधीत शेतकरी ५तर नुकसान २ .५० हेक्टर ( केळी ) , आडगाव बाधीत शेतकरी ४ नुकसान २हेक्टर (केळी ) , फैजपुर मंडळ क्षेत्रीतील बोरखेडा बु॥ बाधीत शेतकरी ५ तर नुकसान ३ हेक्टर ( केळी ) , मारूळ बाधीत शेतकरी ११ नुकसान क्षेत्र ६ हेक्टर (केळी ), न्हावी बाधीत शेतकरी ५ नुकसान ५.६ हेक्टर ( केळी ) असे आहे.

३३ टक्केच्या आतील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ३२७ असुन , ३३ टक्के वर बाधीत शेतकरी संख्या ३५ असल्याची माहिती यावल तालुका प्रभारी कृषी अधिकारी पि आर कोळी यांनी दिली असुन यात पाच कोटी रुपयांच्या केळी पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानी संदर्भातील कृषी विभागाने केलेला प्राथमिक पाहणी अहवाल महसुल प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे .


 

 

Tags: #yawal news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/30-may-23-n-15/
Previous Post

आंतरराष्ट्रीय फलोद्यान परिषदेत निर्मल सिडस् चे संचालक डॉ. जे.सी.राजपुत यांचा “चाई ऑनररी फेलो 2023” पुरस्काराने गौरव

Next Post

धक्कादायक ! बिहारमधून तस्करी करून नेत असलेल्या ५९ मुलांची सुटका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धक्कादायक ! बिहारमधून तस्करी करून नेत असलेल्या ५९ मुलांची सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात
1xbet russia

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

July 24, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 24, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
1xbet russia

लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अभिवादन

July 24, 2026
सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलची सुवर्ण कामगिरी
1xbet russia

सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलची सुवर्ण कामगिरी

July 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

July 24, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon