• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धक्कादायक, बेपत्ता महिला व मुलाचा मृतदेह आढळला विहिरीत !

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 30, 2023
in Uncategorized
0

पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील लासगाव येथील विवाहितेने आपल्या पाच महिन्याच्या चिमुकल्यासह शेत शिवारातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी ३० मे रोजी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लासगाव येथील आरिफ शेख यांचा विवाह गावातीलच त्यांचे मामाची मुलगी लजिनाबी हिच्याशी झाला होता. लग्नानंतर या दाम्पत्यांना पुत्ररत्न प्राप्त होवुन त्याचे नाव असद ठेवण्यात आले. २८ मे रोजी गावात समाज बांधवातील लग्न असल्याने आरिफ शेख यांच्या परिवारास आमंत्रित करण्यात आले होते. आरिफ शेख हे परिवारासह लग्नात सहभागी होण्यासाठी गेले. मात्र लजिनाबी यांनी सांगितले की, असद व मी थोड्यावेळात येतो.

आरिफ शेख व त्यांचे आई, वडील लग्न समारंभात निघुन गेले. मात्र खुप वेळ होवुनही लजिनाबी ह्या लग्नात पोहचल्या नाही.‌ यावेळी आरिफ शेख यांनी घर गाठले असता लजिनाबी व असद हे घरी नसल्याचे निदर्शनास आले. यावेळी लजिनाबी व असद यांचा सर्वत्र शोध घेतला असता ते मिळुन आले नाही. शेवटी हताश होऊन आरिफ शेख यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये लजिनाबी व असद यांची बेपत्ता झाल्याची नोंद केली. दरम्यान मंगळवारी ३० मे रोजी गावातील शेत शिवारातील विहीरीत लजिनाबी व असद यांचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ, पोलिस कॉन्स्टेबल मुकुंद परदेशी, राहुल बेहरे, दिलीप वाघमोडे यांनी घटनास्थळी दाखल झाले. लजिनाबी आरिफ शेख व असद आरिफ शेख यांचे मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहे.


 

 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon policehttps://kesariraj.com/30-may-23-n-5/
Previous Post

गोदावरी फाऊंडेशनतर्फे जळगाव जिल्ह्यात उद्या आरोग्य शिबिरांचे आयोजन

Next Post

चोरट्यांचा मोर्चा आता विद्यार्थ्यांच्या खोल्यांकडे, रिंग रोडवर मोबाईल, लॅपटॉप लांबविले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विद्यार्थ्यांच्या रुममधुन चार लॅपटॉप चोरले

चोरट्यांचा मोर्चा आता विद्यार्थ्यांच्या खोल्यांकडे, रिंग रोडवर मोबाईल, लॅपटॉप लांबविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन
1xbet russia

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

February 6, 2026
मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026
शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
1xbet russia

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

February 6, 2026
श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ
1xbet russia

श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

February 6, 2026
मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon