• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जैन इरिगेशनला चौथ्या तिमाहीत ९७६ कोटी नफा

तर कर्जात २८०० कोटीची घट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 27, 2023
in Uncategorized
0

जळगाव, २७ मे (विशेष प्रतिनिधी):- जैन इरिगेशन सिस्टीम्स लि चे आर्थिक वर्ष २०२२-२३चे आर्थिक निकाल जाहीर झाले असून त्यात चौथ्या तिमाहीतील संपूर्ण उत्पन्न २७.१४ टक्क्यांनी वाढून ते १७४५.४१ कोटी रुपयावर पोहोचले. मागील वर्षी हेच संपूर्ण उत्पन्न १३७२ कोटी रुपये होते. जैन इरिगेशनच्या एकत्रित निव्वळ नफ्यात तीन पट वाढ झाली व यात तो ९७६.९ कोटी रुपये ३१ मार्च २०२३ अखेरीस नोंदवला गेला. तसेच जैन इरिगेशन कंपनीच्या विदेशातील उपकंपनीच्या रिवूलिसमध्ये विलिनीकरणानंतर कंपनीच्या कर्जात २८०० कोटी रुपयांची घट झाली. गत वर्षी याच काळात जैन इरिगेशनचे संपूर्ण उत्पन्न ४७९४.९४ कोटी रूपयांवरुन ५७६१.८० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

या आर्थिक निकालावर प्रतिक्रिया देतांना जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जैन यांनी सांगितले की “जैन इरिगेशन ही कंपनी भरारी घेत आहे. सामान्यपणे ही एक चांगली तिमाही होती. जैन इंटरनॅशनल ट्रेडींगचे रिवूलिसमध्ये (सिंगापूर मुख्य कार्यालय असलेल्या टेमासेकने पाठिंबा दिलेली कंपनी) विलिनीकरण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. हया व्यवहारामुळे कंपनीच्या संपूर्ण कर्जात२८०० कोटी रुपयांची घट झाली आहे, ” या व्यवहारातून मिळालेल्या रकमेचा वापर आंतरराष्ट्रीय सिंचन व्यवसायाच्या आणि जैन इंटरनॅशनल ट्रेडींग यांच्या कर्जाचे रक्कम देण्यासाठी करण्यात आला आहे. जैन इरिगेशनचे एकत्रित कर्ज जे ३१ डिसेंबर २०२२ला ६६४९.६५ कोटी रुपये होते आणि ते ३१ मार्च २०२३ला ३८२३.८३ कोटी रुपये राहिले. “आम्ही कंपनीचे संंपूर्ण कर्ज नवीन वर्षाच्या आधी आमच्या उत्पन्नातून ६०० कोटी रुपये रुपयांनी कमी करण्याचे नियोजन सुरु असून खेळत्या भांडवलाचे चक्र व उच्च नफा यात सुधारणा करुन कर्ज कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.”

जैन इरिगेशन कंपनीचे रिवूलिसमध्ये १८.८ टक्के भांडवल राहील तर येत्या दोन वर्षात हे भांडवल २० टक्क्यांपर्यंत वाढू शकते कारण कंपनी आंतरराष्ट्रीय व्यवसायाकडे अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. २०२३-२४ वर्षात कंपनीची वाढ चालूच राहील आणि ग्रामीण भागातील चांगल्या ऑर्डर्समुळे उत्पन्नात ३० टक्के वाढ अपेक्षित आहे. सध्या कंपनीचा मुख्य व्यवसाय पश्चिम व दक्षिण भारतातून मिळतो आहे तर उत्तर भारतातून सुद्धा चांगल्या ऑर्डर्स नोंदवल्या आहेत. भारतातील हवामान अंदाजानुसार अलनिनोमुळे नजीकच्या काळात कंपनीच्या भारतातील व्यवसायांवर नकारात्मक परीणाम होणार नाही असा विश्वास आहे. कंपनीच्या हातात २३०० कोटीहून अधिक रूपयांच्या ऑर्डर्स असल्याचे असे श्री अनिल जैन यांनी सांगितले.


 

 

Tags: #jain #jainirrigationjalgaonhttps://kesariraj.com/27-may-23-n-14/
Previous Post

जैन हिल्स येथे आजपासून राष्ट्रीय फलोद्यान परिषद

Next Post

लोकसभेच्या रावेर मतदारसंघासाठी काँग्रेसतर्फे तरुण चेहऱ्याची शक्यता !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लोकसभेच्या रावेर मतदारसंघासाठी काँग्रेसतर्फे तरुण चेहऱ्याची शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

April 5, 2026
रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा
1xbet russia

रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

April 5, 2026
महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट

April 5, 2026
शिरसोलीला पर्यवेक्षकपदी सुनील भदाणे यांची निवड
1xbet russia

शिरसोलीला पर्यवेक्षकपदी सुनील भदाणे यांची निवड

April 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

April 5, 2026
रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

April 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon