• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

शेतकऱ्यांनो सावधान..! बनावट कापूस बियाण्याची ९५ पाकीटे जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 26, 2023
in क्राईम
0

चोपडा तालुक्यातील घटना

चोपडा (प्रतिनिधी) : पावसाळा महिन्याभरावर आला असून त्यापूर्वी शेतकरी बी-बियाणे खरेदी करून ठेवतात. मात्र काही ठिकाणी बनावट बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. अशातच चोपड्यात बनावट कापूस बियाण्याची ९५ पाकीटे जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जळगाव अरुण तायडे यांना दि. २४ मे रोजी पहाटे गुप्त माहितीच्या आधारे चोपडा शहराच्या बाहेरील अग्रवाल पेट्रोल पंपाच्या बाजूला हॉटेल न्यू सुनिता मध्ये बनावट स्वदेशी-५ या नावाच्या वाणाची कापूस बियाणे साठा ठेवला आहे अशी गुप्त खबर मिळाली.
त्यानुसार अरुण तायडे यांनी चोपडा पोलिसांच्या मदतीने हॉटेल न्यू सुनितामध्ये जाऊन चौकशी केली. तेथे संशयित संदीप आधार पाटील रा.वर्डी ता. चोपडा याने वाहन खराब झाल्याने दोन प्लास्टिकच्या पिशव्या भरून कापूस बियाणे हॉटेलमध्ये ठेवले होते असे हॉटेल मॅनेजर अमोल राजपूत यांनी सांगितले.

त्यावरून तायडे यांनी चोपडा पोलीस स्टेशन येथे बियाणे कायदा १९६६, महाराष्ट्र कापूस बियाणे नियंत्रण कायदा २००९, बियाणे नियंत्रण आदेश १९८३ अन्वये शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी संदीप आधार पाटील या.वर्डी रा.चोपडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून बनावट स्वदेशी-५ या कापूस बियाण्याची सुमारे १ लाख रुपये किमतीची ९५ पाकिटे जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.


 

Tags: #JALGAON #MAHARASHTRA #BHARAT
Previous Post

बीएचआर पतसंस्थेचे अवसायक चैतन्यकुमार नासरे यांना पदोन्नती

Next Post

शेतकऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी भारत राष्ट्र समिती पार्टी महाराष्ट्रात पाय रोवणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेतकऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी भारत राष्ट्र समिती पार्टी महाराष्ट्रात पाय रोवणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी
1xbet russia

पाचोरा येथे आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम

June 22, 2025
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी
1xbet russia

जळगावात महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम, ‘कुसुम मनोहर लेले’ द्वितीय..!

June 22, 2025
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी
1xbet russia

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

June 22, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

June 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

पाचोरा येथे आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम

June 22, 2025
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

जळगावात महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम, ‘कुसुम मनोहर लेले’ द्वितीय..!

June 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon