• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

चोपडा बाजार समितीवर शिंदे गटाचे नरेंद्र पाटील यांची निवड

घनश्याम पाटील गटाचे विनायक पाटील उपसभापती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 24, 2023
in Uncategorized
0


चोपडा (प्रतिनिधी) – शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार व शिवसेना शिंदे गटाकडून चोपडा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून नरेंद्र वसंतराव पाटील गरताडकर यांची निवड झाली व उपसभापती म्हणून विनायकराव चव्हाण यांची निवड करण्यात आली. प्रसंगी शिंदे गटाचे माजी आ. चंद्रकांत सोनवणे व विद्यमान आ. लताताई सोनवणे हे उपस्थित होते.

मागिल अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता कृषि उत्त्पन्न बाजार समितीत होती. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन गट निर्माण झाले होते. ह्याच संधीचा फायदा घेत शिंदें गट (शिवसेना) ह्यांनी आपले उमेदवार उभे केले असता व सर्व साधारण शेतकरी कुटुंबातील उमेदवार दिल्या मुळे मतदारांनी विश्वास ठेवून मतदान केले. त्यात शिवसेना शिंदे गटाचे नऊ तर राष्ट्रवादीचे दोन्ही गट मिळून नऊ असे समान उमेदवार निवडून आले होते. परंतु सभापतीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते याबद्दल जनतेत उत्सुकता होती. परंतु शिवसेना शिंदे गटातीलच सभापती होईल असे निश्चित होते.

कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या गटाला उपसभापती पद मिळेल अशी चर्चा होतीच आणि त्यानुसार उपसभापतीची माळ विनायक रामदास पाटील यांच्या गळ्यात पडली.यावरून मतदारांना ही बदल हवा होता असे चित्र समोर आले आहे. यावेळी विश्रामगृहावर सभापती उपसभापती निवड ठिकाणी रोहित निकम, ऍड घनश्याम पाटील, माजी आ. कैलास पाटील, कृषि उत्त्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नंदकिशोर पाटील, नितीन पाटील, सुकलाल कोळी, पंचायत समितीचे उपसभापती एम व्ही पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील भुरड, अनिल पाटील, घनश्याम अग्रवाल, सुनील अग्रवाल, गोपाल पाटील, कांतीलाल पाटील आदी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


 

 

Tags: #chopda bajar samitivar shinde gatache naredra patil yanchi nivad newshttps://kesariraj.com/24-may-23-n-13/
Previous Post

पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास हेच लक्ष्य

Next Post

जागतिक स्क्रिझोफेनिया जनजागृती दिनानिमित्त्‍त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जागतिक स्क्रिझोफेनिया जनजागृती दिनानिमित्त्‍त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध
1xbet russia

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
Uncategorized

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

चाळीसगाव हादरले! १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडितेने दिला बालकाला जन्म

July 18, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

एकाच रात्री पाच वाहनांतील बॅटऱ्या लंपास; संशयित काही तासांत जेरबंद

July 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon