मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – शहरातील सामाजिक कार्यकर्ते धनंजय सापधरे, डॉ. दिवाकर पाटील, महेंद्र जोगी सर, नितीन पवार सर, यांनी रुग्णाल यातील परिचारिका ताईंचे अनमोल कार्या विषय महत्व सांगून त्यांच्या कार्याचा विशेष सन्मान करण्यात आला.
या वेळी रुग्णालयातील परिचारिका गावीत, नागरे, बोदडे, ठाकरे,राजपूत, इंगळे, कोसोदे, देशमुख नाथ जोगी, तळेले, बाविस्कर, देसले ताई इत्यादी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.