• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वडजी, ता. भडगाव येथे उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर

हृदयविकारी रुग्णांकरीता मोफत टू डी इको तपासणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 12, 2023
in Uncategorized
0

भडगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाऊंडेशनतर्फे वडजी ता. भडगाव येथे शनिवार दि.१३ मे रोजी मारुतीच्या पाराजवळ मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात मोफत हृदयाची सोनोग्राफी अर्थात टू डी इको तपासणी तसेच ईसीजी कार्डिओग्राफ, मधुमेह, रक्‍तदाब तपासणी करण्यात येणार आहे.

स्वराज्य रक्षक संभाजी राजे जन्मोत्सव सोहळ्यानिमित्‍त (वडजी-गुढे गट) तसेच युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रदिप भिकनराव पाटील, काँग्रेस कमिटी भडगाव यांच्या संयुक्‍त विद्यमाने व गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालयातर्फे शनिवार दि.१३ मे रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी, काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदिपराव पवार, वैशाली सुर्यंवशी यांची विशेष उपस्थीती राहणार आहे.
शिबिरात कान-नाक-घसा, नेत्रविकार, अस्थिविकार, हृदयविकार, दारुमुळे होणारे पोटाचे आजार, मानसिक आजार, त्वचाविकार, स्त्रीयांना असलेल्या मासिक पाळी, गर्भपिशवीची समस्या अशा विविध आजारांची शिबिरात तज्ञांद्वारे तपासणी केली जाईल. अधिक माहितीसाठी अतुल पाटील, हारुन पटेल, प्रकाश सोनवणे यांच्याशी संपर्क साधावा. या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


 

 

Tags: #vadjihttps://kesariraj.com/12-may-23-n-3/ta.bhadgaon yethe udya mofat aarogya tapasni shibir news
Previous Post

गोदावरी फाऊंडेशनतर्फे नांद्राहवेली येथे उद्या भव्य व्यसनमुक्‍ती शिबीर

Next Post

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, सावदा येथील इयत्‍ता बारावीचा निकाल जाहिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, सावदा येथील इयत्‍ता बारावीचा निकाल जाहिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026
गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 
1xbet russia

बी.एस्सी. (ऑनर्स) अ‍ॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू

July 21, 2026
पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची मनमोकळी चर्चा
1xbet russia

पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची मनमोकळी चर्चा

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon