• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बसमध्ये चढताना महिलेचे १ लाख १२ हजाराचे दागिने लंपास

बसस्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 11, 2023
in Uncategorized
0
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – नवीन बसस्थानकात बसमध्ये चढत असताना महिलेच्या बॅगमधून सोन्याचे दागीने आणि पैशाची रोकड अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याची घटना बुधवारी १० रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्नेहल सचिन तायडे (वय ३१, रा.सिडको, जि. छ. संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्या १० मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास नवीन बस स्थानक येथे यावल बसमध्ये बसण्यासाठी चढत होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने बॅगमधून १ लाख १२ हजार रुपये मुद्देमाल असलेले सोन्याचे दागिने, टोंगल, मणिमंगळसूत्र चोरून नेले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला १० मे रोजी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ मनोज पवार करीत आहेत. दरम्यान, बसस्थानकात चोऱ्या नित्याच्याच झाल्या असून पोलिसांनी यावर अंकुश ठेवावा अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/11-may-23-n-7/
Previous Post

परभणी येथे होणार अखिल भारतीय मराठी गझल संमेलन

Next Post

नशिराबाद बसस्थानकावरून दुचाकी चोरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मोटारसायकलचोरांचे शेतांच्या बांधावरून पोलिसांना आव्हान !

नशिराबाद बसस्थानकावरून दुचाकी चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 

June 4, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

जळगाव हादरले! महाविद्यालयीन तरुणीला व्यसनाच्या जाळ्यात ओढून वारंवार अत्याचार

June 4, 2026
जळगावात विशेष वाहतूक मोहिमेचा धडाका; २७१ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई
1xbet russia

जळगावात विशेष वाहतूक मोहिमेचा धडाका; २७१ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

June 4, 2026
गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ६ हायवा गाड्या जप्त; ८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ६ हायवा गाड्या जप्त; ८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 

जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 

June 4, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

जळगाव हादरले! महाविद्यालयीन तरुणीला व्यसनाच्या जाळ्यात ओढून वारंवार अत्याचार

June 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon