• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पाचोरा-भडगाव बाजार समिती निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार

शिवसेना शिंदे गट - भाजपात बेबनाव ; मित्रपक्ष आमदाराविरोधात फुंकले रणशिंग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 14, 2023
in Uncategorized
0
पाचोरा-भडगाव बाजार समिती निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक शुक्रवार २८ एप्रिल रोजी होत आहे. आपण ही निवडणूक स्वबळावर लढणार आहोत. तरी आमदारांनी केलेल्या कुठल्याही प्रकारच्या अफवांना मतदारांनी व कार्यकर्त्यांनी बळी पडू नये. तसेच भाजपा पाचोरा व भडगांव तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते एकसंघ असून या निवडणुकीसाठी ताकदीने कामाला लागले आहे, असे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

आमदारांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे आमदार दुसऱ्या पक्षांचे प्रवक्तेपद बळजबरीने उसने भाड्याने घेतल्यासारखे पत्रकार परिषदा घेत फिरत आहेत.त्यांची स्वबळावर निवडणुका लढवण्याची ताकत पूर्णपणे खचली असल्याने आमदारांना व त्याच्या उर्वरित उमेदवारांना कुठलाही आत्मविश्वास उरलेला दिसत नाही. ज्या आमदारांना पूर्वी भाजपा नकोशी होती. भाजपाच्या नावाने आतापर्यंत ते आकांड तांडव करत होते.भाजपा कार्यकर्त्यांना चुकीच्या पद्धतीने त्रास देत होते.त्यांना आज अचानक भाजपाची गरज का पडतेय ? त्यांना भाजपाची आठवण येण्याची उपरती का झाली ? असे प्रश्न यावेळी भाजपाचे भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात उपस्थित केले आहे.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्णपणे स्वबळावर लढवली जाणार असून भाजपाच्या वतीने या निवडणुकीसाठी बहुसंख्य उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले आहेत. तसेच या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सोबत काही समविचारी उमेदवार निवडणूक लढणार आहे. ही निवडणूक भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सतीष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे. निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांशी आपला स्वतंत्र संपर्क सुरू केलेला आहे.

तसेच २० तारखेला माघारीनंतर भाजपा व समविचारी उमेदवारांच्या प्रचारांत भारतीय जनता पार्टीचे पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व कार्यकर्ते पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन काम करतील असे शहराध्यक्ष रमेश वाणी यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. तसेच आमदारांनी मेळाव्यात व पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांना योग्यत्या ठिकाणी पुराव्यानिशी उत्तर देऊन त्यांचा खरा चेहरा मतदारांसमोर उघडा करू, असे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी सदर पत्रकात म्हटले आहे.


 

Tags: #pachora #amol shinde#jalgaon #maharashtra #bharat#pachora newshttps://kesariraj.com/14-april-23-n-6/
Previous Post

भडगावात तलाठ्यासह महिला कोतवालास लाच घेताना अटक

Next Post

मनपा शिक्षकांसाठी खुशखबर ; पगार होणार नियमित, तेही शासकीय फंडातून !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महानगरपालिकेतील भाजपचे चार नगरसेवक अपात्र

मनपा शिक्षकांसाठी खुशखबर ; पगार होणार नियमित, तेही शासकीय फंडातून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!
1xbet russia

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

June 19, 2025
किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
1xbet russia

किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

June 19, 2025
एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन
1xbet russia

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

June 19, 2025
वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा
1xbet russia

वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

June 19, 2025
किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon